lajwanti kute

Romance

3  

lajwanti kute

Romance

तो डॉक्टर part 2

तो डॉक्टर part 2

5 mins
274


ती घाईतच तिथून रुममधे आली आणि तिला सलाईन लावताना त्याने रघुला एक prescription दिल होत त्यावर त्याची सही होती पण त्या सहीवरुन काहीच कळत नव्हत तिने तिच्या bag मधून तो कागद काढला आणि धावतच स्टडीमध्ये गेली एकएक करून तिथे असलेल्या सगळ्या फाईल्स चेक करू लागली अंकुशची सही शोधू लागली आणि शेवटी तिच्या चेहऱ्यावर विजयी झाल्याचा आनंद आला.

     कारण त्या फाईल मधील अंकुश ची सहीआणि तिच्या हातात असणाऱ्या कागदावरची सही एकच होती.

     मीराला आतामात्र पराकोटीचा आनंद झाला होता कारण ज्या व्यक्तीनी तिच्या कठीणकाळात तिला मदतकेली होती ती आता आयुष्यभर त्याच्यासोबत असणार होती.कधी एकदा त्याला भेटते अस झाल होत.पण अकुंश दुबई वरून दोन तीन दिवसांनी येणार होता. तिने हळूहळू अंकुश च्या सगळ्या वस्तू पाहायला सुरवात केली. स्टडी टेबलवर त्याचा degree घेतानाचा एक फोटो होता.तिने त्यावरून अलगद हात फिरवला.

ज़रा पूछ क्या दिल में

मेरे सुबहो शाम है

बस तेरी बस तेरी धूम धाम है

बस तेरी बस तेरी धूम

हर जगह अब दिक्खे तू

अपने दिल का भी काम तमाम है

बस तेरी बस तेरी धूम धाम है

बस तेरी बस तेरी धूम

ज़रा पूछ क्या दिल में मेरे सुबहो शाम है

बस तेरी बस तेरी धूम धाम है

बस तेरी बस तेरी धूम

हर जगह अब दिक्खे तू

अपने दिल का भी काम तमाम है

बस तेरी बस तेरी धूम धाम है

बस तेरी बस तेरी धूम

क्या बताऊँ क्या है जादू

तेरी सारी बातों में

सोचती रहती हूँ अक्सर

तुझको तन्हा रातों में

नींदों में तू, ख्वाबों में तू

साँसों में तू बस्ती है

यादों में तू लम्हों में तू

आँखों में तू हंसती है

हर जगह अब दिक्खे तू

अपने दिल का भी काम तमाम है

बस तेरी बस तेरी धूम धाम है

बस तेरी बस तेरी धूम

मेरी गलियां मेरा रस्ता

तू ही मेरी मंज़िल है

मेरी दुनिया मेरी जन्नत

तू ही मेरा साहिल है

देखूं तुझे चाहूँ तुझे

एक पल न फुर्सत हो

यही दुआ, मांगू सदा

तू न कभी अब रुखसत हो

हर जगह अब दिक्खे तू

अपने दिल का भी काम तमाम है

बस तेरी बस तेरी धूम धाम है

बस तेरी बस तेरी धूम

ज़रा पूछ क्या दिल में मेरे सुबहो शाम है

बस तेरी बस तेरी धूम धाम है

बस तेरी बस तेरी धूम

    हळूहळू मीरा त्या रुममध्ये अंकुश चा presence फिल करु लागली.तेवढ्यात सीमा (अंकुशची लहान बहिण) धावतच रुम मध्ये आली.आणि मीरा ला "वहिनी खाली चल" म्हणून पळतच खाली गेली.मीरा खाली आली तेव्हा अंकुशची आई जरा tension मध्येच दिसत होत्या.त्यांनी मीरालाच जवळ बोलवल."मीरा अग आम्हाला अर्जंट कोल्हापूर ला जाव लागेल बघ आमच्या भावाचा accident  झालाय ."मीरा थोडी गोंधळूनच बघू लागली लताताईंच्या ते लक्षात आल.त्यांनी तिला जवळ घेतल आणि समजावल "अग फार काही झाल नाहीये त्याला साध फँक्चर आहे पण बहिणीची वेडी माया ग त्याला पाहायल्या शिवाय करमायच नाही बघ"मीरा थोडीशी हसली अन मी पण येऊ अस म्हणाली.तिच्या या समजूतदारपणाच लताताईंना कौतुक वाटल ."अग मेहंदी च्या हाताची आहेस तू तुला कुठे नेऊ ग.बोललीस तेच खूप झाल" अस म्हणून त्यांनी तिची समजूत काढली आणि सोबत सीमा लाही घेऊन जाणार सांगितल शेवटी तिसुद्धा bone specialist होती.अंकुश सुद्धा दोन तीन दिवसांनी येणार होता.मीरा एकटीच होती .घरात तसे नोकर होते त्यामुळे तिला फारस काहीच वाटल नाही पण झोपताना मात्र अंकुशचा फोटो सोबत घेऊन ती झोपायची. दिवसभर नोकरांकडून ती अंकुशचा स्वभाव त्याच्या आवडी निवडी जाणून घ्यायची सगळ्यांच्या म्हणाणानुसार अंकुश खूप मनमिळाऊ स्वभावाचा होता.तिलाही आता त्याला भेटायची घाई झाली होती.रात्री मीरा लवकरच झोपली आणि घरी एकटीच होती.मध्यरात्री तिला अचानक जाग आली.झोप येत नव्हती म्हणून ती पुस्तक वाचत बसली.अचानक डोअरच lock open झाल्याच तिला कळालं.इतक्या रात्री कोण असेल याचा मीरा विचार करत होती पण तिला काहीच समजेना .घरातले नोकर तर नेहमी नाँक करुनच आत येतात पण आता कोण असेल हे तिला काहीच समजेना. कदाचित चोर वगैरे पण बंगला तर पूर्ण सिक्युरिटी मध्ये येतो.पण असण्याची शक्यता आहे.अस समजून मीरा ब्लँकेट आणि तिथली हाँकीस्टीक घेऊन दरवाजाच्या मागे लपली.

      ती व्यक्ती दरवाजा उघडून आत आली. तर दरवाजाच्या मागे असलेल्या मीराने त्याच्या अंगावरती ब्लँकेट टाकून त्याला स्टिकने मारायला सुरवात केली.त्या व्यक्तीने तितक्याच जोरात प्रतिकार केला आणि तिला मागे ढकलेले त्याचा ढकलण्याचा जोर इतका होता की मीरा सरळ समोरच्या काऊच वर जाऊन आदळली.त्या व्यक्तीने तोडांवरच ब्लँकेट बाजूला केल तर काव्याला मोठा

धक्काच बसला.कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसुन अंकुश होता."मीरा तू ठिक आहेस ना ? तुला जोरात लागल नाही ना?"त्याने हळु आवाजात तिला विचारले.पण काही ऐकण्यासाठी मीरा भानावर नव्हतीच ती तर कधीच त्याच्या नजरेत हरवली होती.मीरा त्याने तिला पुन्हा एकदा आवाज देऊन भानावर आणले."अहो मी ठिक आहे"तिला काय बोलाव काहीच सुचत नव्हतं."तुम्ही असे अचानक म्हणजे तुम्ही उद्या येणार होतात ना?"त्याच्या येण्याने मीरा पुर्णपणे बावचळून गेली होती.

       तिचा होणारा गोंधळ आणि तिच्या मनाची स्थती अंकुशच्या लक्षात आली.पण तोही तितक्याच शांतपणे तिच्याशी बोलत होता."अग हो मी उद्याच येणार होतो पण इथल्या एका पेंशन्ट ची अर्जंट सर्जरी करायची होती आणि तिकडे माझ काम सुद्धा झाल होत म्हणून आजच्याच फ्लाईट ने आलो .आणि आईचाहि काँल येऊन गेला तिने तु घरी एकटीचे अस सांगितलं,यावेळी तु झोपली असशील अस वाटल म्हणून माझ्याजवळच्या चावीने दार उघडल "

मीराला पटकन तीने केलेला उद्योग आठवला."तुम्हाला फार लागल नाही ना?" मीराने काळजीने विचारले."म्हणजे मला भीती वाटली म्हणून स्लेफ डिफेन्स साठी मी तस केल"तीच ते काळजीच आणि निरागस बोलण ऐकून अंकुश मनोमन सुखावला होता."तू अजून जागी कशी होती? "विषय बदलावा म्हणून त्याने मीराला विचारलं."ते मला झोप येत नव्हती म्हणून मी बुक वाचत बसलेले"ती घाबरतच बोलली.तिच्या त्या निरागसतेच त्याला कौतुकच वाटत होतं.पण ती तितकीच घाबरलेली दिसत होती.तिचा डॉक्टर तिला सापडलाय याची तसुभर सुद्धा कल्पना अंकुश ला नव्हती .त्याने सुद्धा त्यांच्या नात्याला वेळ दयायचा ठरवला होता."आके तु आराम कर मी सुद्धा झोपतो "कस म्हणून अंकुश स्टडीमध्ये निघून गेला.

       इकडे मीराची त्याला प्रत्यक्ष पाहिल्यापासून शुद्धच हरपली होती. मला माझ्यातली मीरा शोधून देणारे डॉक्टर तुम्हीच आहात.हे तिला अंकुशला सांगायच होत पण हिम्मतच होत नव्हती.तो तिथे होता हेच तिच्यासाठी खूप होत.ती स्वतःशीच बडबडू लागली .(मीरा..मीरा अग काय होतय तुला.पोटात फुलपाखरे फेर घालतायेत,अंगावर गोड शहारा येतोय अस वाटतय आता जाऊन अकुंश च्या मिठीत जाऊन झोपाव.शीट उगाच घाई केली त्यांना सांगायची नाहितर ते सुद्धा माझ्यासोबत आता इथे या बेडवर असते.मी   आत जाऊन एकदा बघून येऊ का त्यांना नको काहीतरी वेगळ वाटेल त्यांना नकोच .पण एकदा बघायला काय हरकत आहे.)मनात काहीतरी ठरवुनच मीरा बेडवरून उठली.तिने घाबरतच डोअर उघडला.अंकुश खरच झोपला होता.ती दबक्या पावलांनी त्याच्याजवळ येऊन ती उभी राहिली आणि क्षणभर त्याच्यातच हरवली .त्याचा तो गोरा रंग ,ट्रिम केलीली बिअर्ड,सरळ नाक आणि लालभडक ओठ कोणीही पाहून हरवून जाईल असा फिटनेस. मीराला त्याला हात लावायचा मोह आवरला नाही तिने अलगद पणे त्याच्या कपाळावरून हात फिरवला आणि मागे वळाली पण तितक्यात तिचा हात घट्ट पकडला गेला.

To be continued.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance