ती आणि मी
ती आणि मी

1 min

3.2K
मला चहा आवडतो म्हणून तिने चहावरती काहीतरी लिहावं... तिला आवडते म्हणून मी चित्र काढावं.. दोघांनी एक दुसऱ्याच्या प्रेमासाठी झुरावं..कधीतरी भेटावं.. आणि त्याच आठवणीत चं मी जगावं.. मी तिला लपून बघावं.. आणि तिने गालातल्या गालात खळी देऊन हसावं.. तिने सायकलवरती पुढं चालावं आणि मी तिचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचावं.. मी तिच्याकडे बघत राहावं आणि असंच काही पूर्ण आयुष्य रमावं...
उफ्फ, ये मेरे मेहंगे मेहंगे ख्वाब...!