ताई
ताई


अग ताई लवकर वेणी घाल न। मला शालेला वेड होत आहे।
सायली म्हणाली। हो ग थांब तुझा डबा देते. माझी गोड ताई म्हणून एक गोड चुंबन तिच्या गालावर देऊन सायली धावून एटोत जाऊन बसली. तिला हाथ हालवता माऊली विचारात गेली, पांच वर्ष झाले सायली चा जन्म झाला तेव्हांं आई तिला जन्म देतानींच वारली, छोटीसी सायली तिच्या हातात देऊन. ती रडू सुद्धा शकली नाही, आणि लगेच एका दिवसी आफिसमधून येतानीं बाबा एक्सीडेंट मधे गेले.
तिनी प्रण घेतला सायली ला कधीच आई बाबा ची कमी सोसू देणार नाही. तिनी मोठ्या लाड़ा कोड़ा नी सायली ला मोठे केले. आता दहावी मधी गेली. दूधवाल्यानी आवाज दिला तेव्हां ती विचारातून निघाली.
लवकर घर आवरून आफिसला निघाली, चाबी बाजूच्या घरातल्या काकू जवड ददेतानीं वरूण वर लक्ष गेल, तो सतत तिला बघत होता. ती चुपचाप निघून गेली. बाबानां काकूनीण म्हटले होते की माऊली ला मी आपली सून करणार, तुम्ही हो म्हणा, बाबानां पण वरूण आवडत होता, छान दिसायला आणि इंजिनियर होता तिनी पण हो म्हटले होते। 10डिसेंबर चे लग्ण निघाले होते, आणि 2तारखेलाच बाबा निघून गेले ह्या सौंसारातून. तिचे तर अश्रू थांबत नव्हते. तिनी विचार केला मी लग्न केले तर सायली चे काय होणार . म्हणून तिनी ठोस निर्णय घेतला लग्न न करायचा.
वरूण ला सांगितले तिनी तू लग्न करून घे, पण तो म्हणाला नाही मी तुझी वाट बघिल. वेल निघाले सायली एमबीबीएस निघाली आणि नागपुर मधेच तिची पोस्टिंग झाली.
तिच्या सोबत शिकणारा सुमित एक दिवस आई वडिलां सोबत आला आणि सायली सोबत लग्न करण्याचे सांगितले. मला अजूण का पाहिचे सायली सुखी असो बस एवढेच.
आता तिचे लग्ण झाल्यावर मी वरूण कड बघितले, पण हे काय त्यानी सांगितले तो अपर्णा शी लग्ण करत आहे. माझ्या डोयातून आज भरभरीत सागर वाहायला लागले काडज भरून आले. तरी एकदा पुन्हा मी प्रण घेतला जीवन एकटेच काढ़ायचे.