माझी लाड़की
माझी लाड़की


एवढ़ी घाई कश्याची आली तुला, आधी नीट बसून जेवण कर, आई नी तिचा हात धरून बसवले। अपर्णा वालेट शोधत होती, आई नी एक घास तिला भरवला आणि पाणी आणायला किचेनमधे गेली तोपर्यंत तिनी एका पोली ला गोल गेले व खात खात बाहेर स्कूटी काढ़ायला गेली। अपू अपू म्हणता आई पेला घेऊन बाहेर आली तेव्हां पर्यंत ती निघून गेली।। आशा सोफ्यावर बसली विचार करत होती, अपर्णा सासरी जातानां ती कशी राहणार । एकुलती एक मुलगी, आणि खूप गुणवंती। तिच्या बाबानां पण खूप गर्व होते आपल्या लाड़की वर।
पूर्ण कालनी मधील लोक तिला खूप लाड़ करायचे। कालेज मधे पण, नेहमी पहला नंबर लागतो तिचा, सर्व प्रोफेसर्स तिची तारीफ करतात।। मैत्रीणी पण खूप आहेत। चिमणी सारख्या चिवचिव करायच्या घरी आल्या का। आशा ला खूप छान वाटायच। काही दिवस जाता , आर्यन चे आई वड़िल त्यांचाघरी आले आणि अपर्णाला.पसंत करून गेले। आर्यन खूप सुंदर व डा. होता, त्यानीं लगेच होकार दिला । अपर्णा , आर्यन ची सुंदर, जोड़ी सर्वांना च पसंत आली। लग्णानंतर अपर्णा ला सासरी पाठवतानां आई बाबा एक दूसरयाला धरून खूप रड़ले। अपर्णा पण खूप रड़ली। काय करावे, आशानी कालजाला पक्क करून तिला सार केले।
काही दिवसजाता आशा आणि शिवाजीराव अपर्णा ला भेटायला गेले। फोनवरती बोलले का ती सर्व छान सांगत राहायची, तिच्या मनाला समाधान होत । पण तिच्याकड़े जातानांच आशा चे कालज भरून आले। अपर्णा एकदम रोड़ दिसत होती, चेहरा वाडल्या फूलासारखा।
दोघीही एकमेकीला धरून खूप रडल्या। आर्यन क्लीनिक मधे होते। अपर्णाची सासू म्हणे ही बरोबर जेवण करत नाही आम्ही कितिही म्हटले तरी थोडच जेवती।
आर्यन ला आशानी म्हटले आम्ही हिला सोबत घेऊन जातो । तिला घेऊन आशा आणि शिवाजी घरी आले। तिचा खूप लाड़ केला। आशा तिला माँडीवर डोक घेऊन तिची चंपी करायला लागली, मग हडूच विचारले अपर्णा काय झाले। ती म्हणाली आर्यन सतत दिवसभर आणी कधी कधी रात्रिपण क्लिनिक मधेच असते। ती एकटपणानी त्रासून गेली आहे।
आशा सर्व समझली, आर्यनन ला म्हणाले दोनचार महिने अपर्णाला इथेच रहू दे। तो हो म्हणाला। आशा नी तिला पुन्हा जाब शुरू करायला म्हटले, आता अपर्णा खूप खुश रहायची , पहल्यासारखीच । आपल्या लाड़कीला पहूण आशाला खूप संतोष वाटायचा।
तिनी आर्यनला सांगितले हिला तिथेपण जाब करूध्या, तो तयार झाला। अपर्णा ला खुश पाहुन,त्याना पण खुशी झाली।