सलाम सैनिक हो
सलाम सैनिक हो

1 min

3.7K
माधवी सैनिक पती रमेशकडे अनिमिष नेत्रांनी पहात कालचा त्याच्या सहवासातील हळुवार प्रसंग आठवीत होती. तेवढ्यात मोबाईल वाजला. रमेश ऐकत असताना भरभर चेहऱ्यावरील भाव बदलत गेले. तो ऊठला. तयारीला लागला.माधवीने ओळखले. दु:ख लपवून तीने त्याला नीरोप दिला.
रोज बातम्यांकडे लक्ष देत असे. नियतीने डाव साधला. तिरंग्यात लपेटून रमेश गावी आला. सर्व गावाबरोबर माधवीच्या पोटातील बाळानेही बाबांंना सलामी दिली.