Dhanraj Gamare

Children

2  

Dhanraj Gamare

Children

शाळेतील मजा

शाळेतील मजा

1 min
264


अलक - अति लघु कथा


समीर कोरोनामुळे कंटाळून गेला होता . लॉकडाऊन असल्यामुळे त्याला घरीच रहावे लागत होते . तो पुुस्तके वाचण्याचा प्रयत्न करत होता . पण त्याचे मन लागत न्हवते . रोज घरी राहून त्याला काहीच सुचत नव्हते . टिव्ही बघून बघून सुद्धा त्याला करमत न्हवते . त्याला सतत आठवत होती , ‘ शाळेतील मजा . ’



Rate this content
Log in

Similar marathi story from Children