बुजगावणे - एक भूत
बुजगावणे - एक भूत
1 min
833
अलक - अति लघु कथा
काहीवेळा आपण कोणत्याही गोष्टींना भूत समजतो.
एका गावात राजू नावाचा मुलगा असतो. तो खूप भित्रा असतो. तो त्याच्या गावाच्या जवळ असणाऱ्या शहरात काम करत असतो. एके दिवशी रात्री घरी येताना त्याला शेतात पांढरे टी शर्ट घातलेला माणूस दिसतो. त्याला वाटले भूत असेल, म्हणून तो पळू लागतो. सकाळी कामाला जाताना बघतो तर काय ते भूत नसून बुजगावणे असते.
लेखक - धनराज संदेश गमरे

