मन
मन
मन
आज सकाळपासून तिचे मन आतून खूप रडत होते. ती आपले दुःख कोणासही दाखवू शकत नव्हती. पण तिचे अश्रू मात्र तिला नकळतच धोका देत डोळ्यातून ओघळले आणि तिच्या मनाचा बांध फुटला आणि ती आपल्या आईच्या मोकळ्या पलंगाकडे बघून धाय मोकळून रडू लागली.
आज तिच्या आईला देवाघरी जाऊन पंधरा दिवस झाले होते.
