Dhanaji Butere

Romance

2  

Dhanaji Butere

Romance

मिठीतील मिठास भाग दोन

मिठीतील मिठास भाग दोन

9 mins
1.6K


मी अशी कुलटा त्यामुळे नवरा घरातून निघून गेला होता.मी घाबरली होती.पण एक बरं " झाकली मूठ सव्वा लाखाची ".त्याने याची कुठेच वाच्चता केली नव्हती. की मी बदफैली आहे.पण कुठे तरी दूर गेला होता. ब-याच दिवसांनी नव-याचा शोध लागला. आतापर्यंत तो कुठे होता. देवाला माहिती. मी त्यांची माफी मागितली. गयावया केली.नि त्याला वचन दिले.पुन्हा अशी नाही वागणार. त्याला ते खरे वाटले.तो माझ्या बोलण्यावर भाळला. आणि मला माफ केले.बुडणारी संसाराची नाव कशी तरी वाचली. नाही तर नव-याने टाकलेली बाई म्हणून आयुष्यभर लोकांची टोमणी खावी लागणार होती.पण मला ही एक धक्का बसला.की वाईट कर्माची फळे फार कडू असतात. स्वतःवर नियंत्रण ठेवले. आता ठीक झाले. पण माझ्या नव-याच्या मनातील हे कधीच गेले नाही. तो नेहमी नाराज उदास दिसायचा.त्याचे फार काही हरवले आहे असं वाटायचे.दोन तीन महिने गेले पण माझा नवरा उदास होता.दिवस कसे तरी जात. होते.म्हणता म्हणता वर्ष सरले.नि घरात नवीन पाहुणा येण्याची चाहूल लागली.

मी आई होणार होते.काळ गतीमान झाला. आणि घरात एक गोंडस छान बाळ जन्माला आले. खरं तर कधी गरोदर राहिली हेच कळत नव्हते. हे घरातून गेले. तेव्हाच चाहूल लागली होती. पण सांगायचे कसे? मग हे आल्यावर सांगितलं .म्हणता म्हणता. घरात पाहूणा आला ही मी तो कुणा सारखा दिसतो?.याची कल्पना करू लागली. कारण त्याच काळात राहूल माझ्या संपर्कात होता. संजयची माझी उरभेट झाली होती. खरं तर घरात नवीन पाहुणा येणे म्हणजे आनंदाची पर्वणीच. पण हे खूप उदास होते.ते माझा तिरस्कार करू लागले. आनंद काय ते त्यांना माहित नव्हते. दोन तीन वर्षे लोटले नि दुसरा पाहुणा आला.आता मी दोन मुलांची आई होते.घर कसे आनंदाने न्हावून गेले. घरांच्या कानाकोपरा हसू लागला. घर बोलू लागले. दिवस कापुरासारखे भरभर उडून जाऊ लागले. पाच सहा वर्षाचा काळ लोटला होता. मुलं शाळेत जाऊ लागली. दिवस कामात जात होता. नाव-याकडे माझे लक्षपण नव्हते. तो काय ? करतो.कुठे जातो ? .काहीच नाही. नाहीतरी माझ्या दुनियेत तो आहे तरी कुठे? मुले शाळेत. नवरा नोकरीला गेला की घर ओकाबोका वाटू लागते. मला एकांत पुन्हा मिळू लागला.आणि माणूस कितीही सुखात असला तरी एकांतात त्या आपल्या ख-या प्रेमाची आठवण झाल्या शिवाय रहात नाही. 

पुन्हा उरात गतकाळाच्या आठवणी गर्दी करू लागल्या. नवरा नोकरी निमित्ताने बाहेर पडू लागला. मुले शाळेत. घरी फक्त मी उरत होते. मला सर्वात आवडणारा राहुल. पुन्हा उरात येऊ लागला. त्यांची कधी भेट होते. ?म्हणून मी बेचैन होऊ लागले. आता ब-याच वर्षापासून त्याच्याशी संपर्क नव्हता. त्याचा फोन ही नव्हता.पुन्हा मी राहूल च्या भेटीसाठी तडफडून लागले. आणि अचानक माझ्या भावाकडे त्याचा मोबाईल नंबर सापडला. पुन्हा स्वर्ग फक्त दोन बोटावर उरले होते. मी त्याला फोन केला.तब्बल पाच वर्षातून. त्याला ही आकाश ठेंगणे झाले. तो भेटायला उतावीळ झाला.पण आता मला पुन्हा राहुलला गमवायचं नव्हते. म्हणून सारे दमाने घ्यायचे होते. दरम्यान राहूलचेही लग्न झाले होते. पण फुकटात मजा कुणाला लुटायला अवडणार नाही. तो ही त्याच्या बायकोला फसवत होता. मी नव-याला फसवत होते. कारण नवरा माझं काहीच बिघडवू शकत नाही. हे मला समजले होते. ज्याची बायको तो असताना असंख्य वेळा दुस-या बरोबर शय्यासोबत करते आणि ज्यांचे पित्त खवळत नाही, तो पुरुष कसला.? मलाही हेच हवे होते. आता मात्र मी ताक ही फुंकून प्यायचे ठरवले आहे. माझ्या कडे फोन होताच.पण यावेळी मदतीला व्हाटस अॅप आले होते. कारण यावर केलेले काॅल व्हिडीओ काॅल फक्त पोलीस पाहू शकतात. त्यामुळे मी सर्व फोन चॅटींग नवरा मुले बाहेर पडली की करायचे. त्यामुळे नव-याला संशयाला जागाच उरत नव्हती .मी तासनतास त्याच्याशी बोलू लागले. दिवसातील सहा सात तास मी राहूल बरोबर घालवायचे. नवरा आला की मोबाईल बंद व्हायचा.त्यामुळे संशयाला जागा उरत नव्हती.मात्र मला बोलण्यात सुख नव्हते माझे खरे सुख त्याच्या मिठीत होते.त्याने यावे चुरगळून टाकावे मनःपूर्वक वाटायचे.पण कुणी पाहिले तर....?या भीतीने अंगावर काटा यायचा. पण मला तर त्याच्या मिठीची मिठास हवी होती.

    आणि एकदा तशी संधी आलीच. माझ्या नात्यातील एक लग्न होते.म्हणजे राहूलच्या नात्यातीलपण होते. आमचं एकत्र जाण्याचे ठरले आडचणी होती मुले.पण तीही मी सोडविली.माझे पापा आले होते.मी त्यांच्याकडे मुलांना मी पाठविले.आणि अडचण अलगत दूर झाली. आता त्याच्या कारमधे फक्त मी आणि राहूल होते. ठरल्याप्रमाणे तो आला मी चालत थोडीदूर गेले.राहूल नि मी सुसाट थोड्या जंगलातून बरोबर गेले. एका निर्जन ठिकाणी कार थांबली. आम्ही दोघे पाठीमागच्या सिटवर गेलो.आणि भराभर कपड्यांची बंधने मोकळी झाली. तब्बल पाच वर्षातून मी राहूल च्या मिठीत होते.मनसोक्त राहूल ने माझा उपभोग घेतला .नि पुन्हा. गाडी भरधाव निघाली. लग्नाला उशिर झाला होता. पण माझे लग्न गाडीतच उरकले होते. लग्न ठिकाणापासून मी थोडी दूर अंतरावर उतरले.कारण कुणी पाहू नये. ओळखीचे होते उगा बभ्रा नको.

     आता फक्त नि राहूल दिसू लागला.माझे कशातच लक्ष लागेना. गॅसवरचा भात नेहमीच करपून जाऊ लागला.दूध तर रोजच उतू जाऊ लागले .भाकर करपून लागली. डाळ करपून लागली.ही सारी लक्षणे आपले मन दुसरीकडे भटकत असल्याचे पुरावे आहेत. नवरा मुले कधी घराबाहेर पडतात नि कधी राहूल बरोबर बोलते असं व्हायचे. मे महिन्याचे दिवस होते. मी पाच दिवस अखंड पाचरात्री राहूल बरोबर चॅटींग करत होते.मन भरलं नाही की फोन करत होते. नवरा दुस-या खोलीत असायचा त्याच्याशी छोट्याशा गोष्टीवरून भांडायचे व सरळ दुसर्या खोलीत येऊन झोपायचे तेथे मला राहूल रात्रभर सोबत करायचा.कारण खोलीची कडी लावली की कोण येते आत ?.नवरा बसायचा त्याच्या दोन जीवांना कवटाळून. मी मात्र राहूलची व्हायचे. पाच वर्षातून एकदा त्याला चाखले आता मात्र तो पुन्हा कधी येतोय.सारखे वाटायचे.

    नवरा एकदा बाहेर गावी गेला होता.मग मी एक रासक्रीडेचा डाव रचला.तो नक्कीच बाहेर आहे ना ? याची फोन व्दारे खात्री केली.आणि मुले शाळेत जाताच राहूल ला बोलावले.माझ्याच घरात माझ्याच नाव-याच्या गादीवर मी मनसोक्त कामक्रीडेचा आंनंद घेतला. त्या दिवशी राहूल ने मला जे दिले ते मी कधीच विसरू शकले नाही. खरं तर राहूल आयुष्याचा जोडीदार हवा होता.पण गणित चुकले डाव उलटे पडले.पण ठीक आहे. झुणका भाकरी बरोबर बासुंदी चा आनंदपण घेता येतो.मी बरच काही करत होते पण नवराला याची सुतराम कल्पना नव्हती. तो माझ्या कडे लक्षच देत नव्हता. कधी तरी माझ्या कडे यायचा मला ओरबाडून घ्यायला नि निघून जायचा .नाहीतरी मला कुठे त्याच्यामधे रस होता.

     राहूल माझ्या जीवनातील एक अविभाज्य भाग होता.तो भेटला नाही की मी बेचैन होऊन जायची.अशाच बेचैनीतून मला एक सुखाचा मार्ग सापडला.वेळ रात्रीची होती नवर्याकडे बरोबर भांडण होऊन वीस दिवस झाले होते.त्यानेे माझ्याकडे पाठ फिरवली होती.त्यामुळे मी रात्री राहूल बरोबर व्हाॅटस् अॅपवर चॅटींग करत होते. रात्रीचा एक वाजला होता.सहज राहुलला मी म्हणाले 'मला अंघोळ करायची आहे. फार उकडते.' तसा तो म्हणाला 'मला तुला विवस्र पाहयची आहे. मी म्हणाले अरे मी तर तुझीच आहे. मग मी बाथरूम मधे गेले.आणि विवस्र होऊन राहू ला व्हिडीओ काॅल केला. तिकडे राहुल बेचैन झालाआणि क्षणभरात राहूलही विवस्र झाला.मी फोन वर राहुलला विवस्र पहात होते. दुधाची तहान ताकावर भागविण्यासाठी मी फोनसोबत कामक्रीडा करू लागले. तिकडे राहूल एकडे मी.मनसोक्त उपभीग घेतला.मग तासभरात मी भाणावर आली.'वा काय ते स्वर्गीयसुख हाच तो नवा मार्ग. आता हा मार्ग नित्याचाच झाला होता.दुधाची तहान ताकावर भागवत होतो.माझ्या दृष्टीने हेही कमी नव्हते.पण हे स्वप्नातील दुनिया वाटे खरे सुख.त्याच्या मिठीतच भेटत असे.

      तो नेहमी भेटावा म्हणून मी नव-याच्या अपरोक्ष बाहेर पडत होते.कार मध्येच डाव रंगायचा.मग तो मला पुन्हा आणून घरी सोडवायचा.मी ही सालसूदपणे जणू काही घडलेच नाही. असे भासवत होते.नवरा मुले शेजारी पाजारी सा-यांच्या नजरा चुकवत मी राहूल ला भेटत होते.नव-याला संशय येत नव्हता कारण तो फक्त काॅल कुणाला केले ते पहायचा.मी ते डिलिट केलेले असायचे.मग त्याला वाटायचे आपली बायको सतीसावित्रीच आहे जणू. पण माझे खरेरूप त्याला माहिती नव्हते.

        कधी कधी माझीच मला भीती वाटायची.आपल्या नव-याला समजले तर? आईला कळले तर.आपली मुलगी व्याभिचार आहे तेव्हा ती आत्महत्या केल्या शिवाय रहाणार नाही.कदाचित नवरा पुन्हा स्वीकारणार नाही. आपल्या टाकून देईल.मग सारा गाव आपल्या आईच्या नावाने छी थू करेल.तोंड लपवायला जागा उरणार नाही. कारण नव-याने त्यागलेली बाई वाईट असते.समाजातील लोक टोचून बोलतील.काय काय सहन करायचे.की सारे धन सोडून द्यायचे.नाही सारे सहन करीन पण पुन्हा राहूल हातचा जाऊ देणार नाही. हे मी ठरवले आहे.

     मला काहीच करता आले नाही की एक सोपा मार्ग होता.माहेरी जाणे.मग नवरा फोन करत नव्हता वा तिकडे फिरकत नव्हता. त्यामुळे मी राहूल ला माहेरी बोलवून घेत असे. आणि दिवसा नाही तर रात्र आमची असायची.हेच सौख्य मी पदरात पाडून घेत असे.कधी बहीणी बरोबर बाहेर पडायची कधी भावाला बरोबर मग तिथे राहूल अवचित भेटायचा म्हणजे मी भेट घडवून आणायची मग त्याच्या बाजुला कार मधे बसून. शेकडो मैल अंतर जायची तो हवा हवासा वाटायचा.त्याचा सहवास हवा वाटायचा.तो आपलाच नवरा आहे असे उगाच वाटे.त्याच्या बायकोचा राग यायचा .वाटे माझ्या नव-याचा नि राहूल च्या बायकोचा काटा काढावा.आणि राहुलला आपले कायमचे आपले करावे.पण ते शक्य नव्हते. या चोरीच्या भेटीतच मजा वाटायची.आणि जर नवरा आडवा आला तर त्याचा काटा काढायचे मी पक्के ठरवले होते.कारण राहूल माझ्यासाठी काय पण करायला तयार होता.कुत्र्याला एक दोन माणसाच्या बोट्या टाकल्या की कुत्रा जसा शेपटी हलवत रहातो.तसा राहूल माझ्यासाठी लाजरा झाला होता.मी फोन करताच तो कार घेऊन उभा असायचा.खरं तर आम्ही मनातून एकमेकांचे नवरा बायको होतो.फक्त लग्न नव्हते झाले. मी राहूलसाठीच वटपौर्णिमा करायची तो सात काय सत्तर जन्म मलाच हवा होता.देवाला शंभर वेळा सागितले. देवा राहूल हाच नवरा युगेन युगे दे.मी राहूल ला ही तसा मेसेज पाठवला.तो म्हणाला 'मी तर तुला याच जन्मापासून मागतो.बायको मोर नि तू पदरात पडो.'असंच आज देवाला मागितले.मी त्याला म्हणाले ' तसे झाले तर किती बरं होईल रे!' कारण माझ्या नव-यावर मी एखादा खोटा अरोप लावीन बस्स मग यू मिनीटात मी त्याला सोडीन.हे मी वटपौर्णिमा च्या दिवशी त्याच्याबरोबर बोलत होते.किती प्रेम करत होता तो माझ्यावर आणि मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नव्हते.

          आता रोजच राहूल भेटावा असे वाटे.मला भेटायला काहीच अडचण नव्हती. कारण नवरा मुले सकाळी घरातून बाहेर पडायची. मग मी राहूलला फोन करायची.तो लगेच कार घेऊन हजर व्हायचा.मग कुठे तरी हायवे लगत लाॅजवर आम्ही जाय असू.मग काय हवं तो प्यासे एकत्र भेटल्यावर काय व्हायचे. फक्त मस्ती आणि मस्तीच. लोक म्हणतात बाईला मुले झाली की तीला परपुरुषात फार इंटरेस्ट असतो.खरं आहे ते किमान माझ्या बाबतीत तरी बारा आणे खरे.कारण मला फक्त परपुरुष आवडतात.नवरा नाही आवडत. पण दिवस मस्तीत चालले होते.कधी कधी विचार यायचे हे नव-याला समजले तर...? मन म्हणायचे ' तो काहीच करू शकणार नाही. '.आईला सांगितले तर .माझी आई त्या माकडावर नाहीच विश्वास ठेवणार. आणि पुरावे.त्याच्या बापाला सापडणार नाही. कारण माझी क्रेझच आशी तयार केले मी की " मी नाही त्यातली नि कडी लावा आतली.".मग डर किस बात का, लेलो मजा राणी. चढती जवानी लुटलो मजा.पण माझे आई वडील सात्विक मग मी अशी का जन्मला आले ? " अगं,राणी खाण तशी माती". " बाप तसा बेटा " ." कुंभार तसा लोटा ".म्हणजे आपली आई पण अशीच असेल.' क्या बात राणी आईने पण अशीच मजा लुटली'असेल." " म्हणजे ती पण आपल्या बापाला अशीच ठेंगा दाखवत असेल "." म्हणजे आपल्या ब्लड मधे गोम आहे तर ". मग काय का डर राणी ?.लुटले मजा.आज राहूल ने मला दारू पाजली होती.आम्ही कुठे तरी लाॅजवर आलो होतो.नवरा कुठे तरी ट्रेनिंग ला बाहेर गावी गेला होता.घरी माझी बहीण होती.तिच्या हातावर तुरी दिल्या होत्या.मुलांना तिच्या स्वाधीन करून आले होते. बसं मी आणि राहूल. बंद खोलीत होतो.मी विवस्र. राहूल विवस्र. व्वा काय ती धुंदी होती.जरा धुंदी उतरल्यावर त्याने घरी आणून सोडली त्याच्या बरोबर मला आमच्या शेजा-याने पाहिली .पण तो नाही बोलला कुठे.कारण त्याच्या बरोबर फोनवर बोलले. दोन तास , तो खूष झाला.आधुनमधून त्याला फोन करत राहिले. बाईचा फोन आला की पुरुष वेडे होतात. तसा त्याला वेडा केला.आठदहा दिवसाने त्याचे लग्न झाले. बरोबर तो शांत झाला. 

      एके दिवशी दारावरची बेल वाजली.दरवाजा उघडला माझी बोलतीच बंद झाली. समोर पाचसहा पोलिस होते.पोलीस का ? आले हे समजला नाही. पण. थोड्याच वेळात एक जबरदस्त धक्का बसला. माझ्या हाती बेड्या पडल्या.राहूलच्या बायकोने नव-याच्या बाहेरख्याली पणला कंटाळून आत्महत्या केली होती. म्हणजे मला वाटले मांजर डोळे झाकून दूध पिते.पण तीला वाटतं जगाचे ही डोळे बंद होतात.पण जग सताड डोळ्यात ते सारे पहात तो असते.राहूलच्या बायकोने मी पाठविलेली माझे नग्न फोटो नकळत तिच्या हातात पडला होते. आणि मला ती चांगली ओळखत होती. आमचे लफडे चव्हाट्यावर आले होते. तिला हे सहन नसल्याने तीने आपली जीवनयात्रा संपविली होती. तिच्या माहेरच्यानी प्रकरण उचलले. पोलिसांनी राहूल चा मोबाईल स्कॅन केला. मी पाठवलेल्या माझ्या नग्न व्हिडीओ पोलिसांना सापडल्या.मग पोलिसांनी राहूलला पोलिसीखाक्या दाखवल्यावर सारे केलेले कर्म तो भडभडा ओकला होता.आता काही खरं नाही. पाप कितीही सावध करा.पण त्याला ईश्वराचे साह्य मात्र नसते.गुन्हेगार मागे पुरावे सोडतोच.शरीरसुखाच्या क्षणभर सुखासाठी आयुष्यातील अनंत आनंदाला मी लाथाडले होते.भोळ्याभाबड्या नव-याला फसवलं होतं.सोन्यासारखी लेकरांच्या विचार कधीच केला नव्हता. ती काय करतात ?.काय खातात ? काही पाहिले नाही. फक्त भोग हवा होता मला परपुरुषाचा.श्रीखंड पुरी च्या चोचल्यासाठी कायमची मी सुखाची चटणी भाकरी हरवली होती.सेक्सची भूक लहान वयात लागली होती.त्या भुकेपायी आज नवरा मुले सा-यांना कायमची मुकले होते.यालाच म्हणतात दैव देते नि कर्म नेते.

         दोन दिवसात नवरा मला माझ्या कस्टडी बाहेर दिसला. पण जणू काहीच झाले नाही असं तो वाटला.तो तर एकदम रिलॅक्स वाटत होता.आगदी मजेत.माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. मला आज त्याचा हेवा वाटला. मी त्याला कधीच सुख दिले नाही. नेहमी अवहेलना केली. शरीरसुखापासून त्याला दूर ठेवले.नेहमी आपमानास्पद वागणूक दिली.पण आज तोच खरा सुखी वाटला.एखाद्या राजा सारखा स्वयंभू.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance