Harshal Hrg

Romance Tragedy

2  

Harshal Hrg

Romance Tragedy

माझं प्रेम। - माझ्या भावना

माझं प्रेम। - माझ्या भावना

11 mins
3.3K


माझं प्रेम-माझ्या भावना हे पत्र रूपी कथा मी माझ्या सर्व वाचक मित्रांना समर्पित करतो , आणि आपल्याला आवडेल अशी आशा मनी बाळगतो.

नमस्कार मित्र-मैत्रिनींनो मी हे कथा रुपी पत्र जरा वेगळया धाटणीच लिहण्याचं प्रयत्न केला असून वाचून एकदा अवश्य पहा. ही कलाकृती Minglish(मराठी+English) या भाषेत लिहल गेलेल आहे तरी ,

आपल्याला आवडल्यास नक्कीच रेटिंग द्या. आपल्या सुचना किंवा काही अभिप्राय असल्यास कंमेंट करून नक्की कडवावे.

आपल्या सगळ्या सूचना आणि अभिप्रायच नेहमीच स्वागत आहे ।


ह्या कथेतील(पत्रातील) सांगण्यात आलेले दृश्य(scenes) हे नागपूर (महाराष्ट्र-भारत) चे असून वाचक मित्रांनी तसचं गृहीत धरून वाचावे ही विनंती.


My Dear पगलू I LOVE yoU ,


I know that हे जरा बालिश आणि वेगळ वाटत असून आणि ज्या गोष्टींचा आता काहीही अर्थ नाही हे अस वाटत असलं तरी देखील हे ही तितकंच खरा आहे की , I LOVE yoU A LOT .

हे सगळं कधी झाला , कसा झाला आणि आपण अश्या काही भानगडीत कधीच पडायचं नाही हे आधीच ठरवून देखील हे असं कसं घडलं हे माझं मलाच काही उमगलं नाही.


●●●●●●●●


तुला तो दिवस आठवते का ज्या दिवशी आपण दुपारच्या वेळेस भेटलो होतो , तू तेव्हा घरी आली होती सुट्टी वर आणि आपण नेहमी प्रमाणे आपल्या ठरलेल्या जागी गुरुवार ला भेटायचं ठरवलं होतं , कारण त्या दिवशी तू पण free होती आणि मला पण काही खास काम नव्हतं , त्या दिवशी आपण बस आपला आवडता pineapple Juice पिलं होत , juice संपल्यावर आठवते तुला मी तुझ्या कानात हळूच I LOVE yoU हे ३ शब्द बोललो आणि तू बस इतकंच म्हटलं होतं you are kidding me , Right??

आणि मी लगेच नाही सुद्धा म्हटलं होता

आणि नंतर च्या काही वेळच्या शांतते नन्तर मी हो म्हणून साफ मोकळं झालो आणि स्वतः च स्वतःबद्दल guilt फील करत होतो की हे काय म्हणून बसलो मी हिला आपल्याला हे सगळं काहीच नाही करायचं , पण तुला ठाऊक आहे का ते "the 3 magical words" माहीत नाही कसं , पण ते आपसूकच निघालं होतं तोंडातून त्यादिवशी .


●●●●●●●


.... हो ते स्वतः च काहीही विचार न करता निघालं होतं , मी जाणून काहीही , कधीही नाही म्हटलं even ते त्या दिवशी सुद्धा , तो दिवस माझ्या आयुष्यतला सर्वात आनंदी आणि happening दिवस होता , आता तर साधं विचार जरी केला तरी चेहऱ्यावर हसू उमलते. आठवते तुला त्या नंतर मी तुझा हात हातात घेऊन होतो निदान १ तास तरी कडलंच नाही काही , नंतर भानावर आलो तेव्हा लक्षात आलं की तुझा हात माझ्या हातात आहे , ते क्षण माझ्या आतापर्यंत च्या आयुष्यतल घालवलेले सोनेरी क्षण आहे ,आणि त्यात मला तिढ मात्र देखील शंका नाही.

अजून एक , ही आपल्यात घडलेली गोष्ट ही गोड गोष्ट मला माझ्या आयुष्यभर-माझ्या शेवटचा श्वासापर्यंत लक्षात राहील.


●●●●●●●


Believe me पगलू , मी माझा तो happiness ते आनंद त्या दिवशी तुला कसं काय express करू हे देखील मला तेंव्हा कळत नव्हता. (I am damm compressed you know that ).

मी तर तसं म्हणा नेहमीच म्हणतो की , you are the first one जिच्या साठी मी इतक्या दूर भेटायला येतो , आणि का ते मला देखील माहीत नाही , किंवा मी कधी तसा स्वतःला वळवून घेण्याचा प्रयत्न देखील केल नाही . जसं सुरु आहे तसच सुरू असू दे बस असंच वाटायचं सारखं

तुला हे असं साहजिकच वाटू शकते की मी असच म्हणत असणार सर्वांनाच आपली स्वतःची छाप शाबुत ठेवायला (पण मी तसा नाही )

कारण i know हे असा म्हणणं आजकाल जरा common च होत चालला आहे आजच्या वेळेला , माझ्या मते आपण आपला original पणा , ते innocence कुठे तरी हरवत जात आहोत ,असो


●●●●●●●


तुला एक प्रश्न आता पर्यंत नक्कीच पडला असेल की , मी तुला हे सगळं आता का बरं सांगत आहे ? माहीत आहे मला आता ह्या सगळ्या गोष्टींचा काही देखील अर्थ नाही , आणि काही अर्थ होणार असं मी गृहीत धरून देखील चालतोय असंही नाही , पण तरीही सगळं सरळ पणे आणि मोकळ्या मनाने सांगत आहे कारण , मला आता ह्या सगळ्या गोष्टींना माझ्या मनात ठेवणं नाही जमायचं किंवा तू असा पण म्हणू शकते की आता ह्या सर्वं गोष्टींचा मला माझ्या जीवनात ठेवायचंच नाही.


●●●●●●●


कदाचित तुला असं देखील वाटत असेल की मी सध्या ज्या परिस्थितीशी भांडत आहे , एकटा आहे म्हणून ही अशी बडबड करत आहे पण खरंच तसं काही नाही आहे हे मला फार दिवसाचं सांगायचं होता तुला , पण न कधी वेळ जमला ना तशी काही कधी वेळ आली पण आता दोन्ही पण कारण आहे म्हणून सांगत आहे.


●●●●●●●


आठवते तुला आता आपण गेल्या महिन्यात जेंव्हा भेटलो होतो फुटाळयाला मला त्याच दिवशी तुला सगळं काही सांगून मोकळ करायचं होत(म्हणजे तुला त्याच दिवशी prapose करणार होतो आणि हो ते ही सर्वांसमोर तिथेच.)

पण नियतीला तर काही भलतंच मंजूर होतं आणि तू मला तुझ्या आणि सागर च्या प्रेम प्रकरण बद्दल सांगून साफ मोकळी झाली आणि निघून गेली.

तुझं ते तश्या प्रकारे मी विचारल्यावर सांगणं , तो नक्कीच एके प्रकारे माझ्यासाठी shock च होता आणि तुझ्या त्या सगळ्या गोष्टींचा side effect की काय म्हणून मी सलग 3 दिवस जेवण पण नाही करू शकलो , त्या नंतर माझ सगळ्याच गोष्टी वरून मन उडला होता.


●●●●●●●


किती खुश होतो मी त्या दिवशी (आपण भेटणार होतो तो दिवस गेल्या महिन्यातला) , काय-काय प्लांनिंग केली होती त्या evening ला special बनवण्यासाठी cake काय आणि icecream काय , आणि काय त्या गुलाबांच्या पाखळ्यांचा तुझ्यावर होणारा तो गुलाबी वर्षाव पण , सगळं काही त्या अचानक येणाऱ्या बेमौसम पावसा सारखा झाल , तो आला आणि सगळं भिजवून चालला गेला .

तो तर गेला पण माझ्यातला मी जो तुझ्यात होता तो देखील घेऊन गेला आणि ofcourse माझ्या फक्त माझ्याच असणाऱ्या सगळ्या गोष्टींना सुद्धा.


●●●●●●●


....आणि नंतर मग हे सगळं bone marrow चे ते होणारें प्रॉब्लेम आणि ते बाकीचे ते असहनिय त्रास सुरू झाले म्हणून त्या चक्कर मध्ये तेव्हा पण सांगणं नाही झाला हे सगळं .

पण , तुला माहित आहे का मला सर्वात जास्त खराब गोष्ट काय वाटली , ती म्हणजे मी तुला माझ्याबद्दल सर्व काही सविस्तर रित्या सांगितलं प्रत्येक वेळेस पण तू ,

तू काय केलं सारं काही लपवून ठेवलं माझ्यापासून प्रत्येक वेळेस , मी कुणीच नव्हतो का ग तुझा म्हणूनच अशी वागली तू माज्यासोबत ? बरोबर म्हटलं ना .....


●●●●●●●


आता तर माझा असा दृढ समजच होत चाललाय की तू कधीच मला आपल्या आयुष्यातलं काहीच देखील मानलं नाही आणि म्हणूनच अशी वागली , मी मात्र इथे आपल्याच दुनियेत वावरत होतो एकदम मजेत-मस्त , एकाद्या स्वच्छनंद पक्षी प्रमाणे


●●●●●●●


मला नाही माहीती की प्रेम हे असंच असते का कारण मी प्रेम करणं शाळेत किंवा कॉलेज मध्ये शिकलेलो नाही आणि मला असा देखील वाटतं की हे असं कुठे ह्याचे धडे दिले जात असेल म्हणून...

पण मला असं वाटते ते प्रेम की काय ते हेच असावं कारणं सारख तुझ्याच साठी झुरन , दिवस रात्र तुझाच सारखं विचार करत बसणं आणखी बरंच काही , हे सगळे symptoms तर प्रेमा कडेच इशारा करत आहे , आता तुच सांग मला की हे प्रेम आहे की आकर्षण आणि तुझे ते कुठले parameters आहे ते देखील सांग म्हणजे निदान मला तरी कडेल की खरं प्रेम नेमकं काय असतं.

आता मात्र मी विचार करत असतो की

why..why such thing happening with me काही देखील कडत नाही आहे , आता तर हे पण कडत नाहीये की मला कडत आहे पण वळुन च घ्याच नाही आहे का ?? की नेमका चाललंय काय ..??


हेच का ते प्रेम ?

●●●●●●●


Even though मला आता हे ही कळून चुकलंय की माझी तुझ्या आयुष्यामध्ये काही देखील importance नाही , अगदी न्यूनगंड ह्या शब्दाचं महत्त्व देखील मोठं वाटत आहे , पण तरीही का कुणास ठाउक वाटलं मला लिहावं तुला आणि ओरडून सांगावं या जगा समोर तुझला...


" फार प्रेम करतो ग मी तुझ्यावर "

" I LOVE YOU "

●●●●●●●


माहीत नाही मला काय असेल तुझं reaction ह्या कथे रुपी पत्रं वर काय पण एक मात्र नक्की माहीत झालं आहे मला की , आता असा लपून छपून नाही जगता यायचं

जे आहे ते व्यक्त करायचं आणि जे काही असेल ते मान्य करून पुढे जायचं .


●●●●●●●


माहीत आहे मला आपल्या ह्या नात्याचं काही देखील भविष्य नाही आणि जर का आपण असा काही विचार ही केला तरी आपल्या पेक्षा आपल्या घरच्यांना ह्या अश्या गोष्टीचा त्रास जरा जास्तच होणार आणि तुला तर चांगलंच ठाऊक आहे की , माझ्या मुळे कुणाला त्रास व्हावा अशी माझी मुळीच इच्छा नाही आणि तसा माझ्या स्वभावात च नाही आणि त्यात ते आपले जन्मदाते , आपले आई-बाबा आहे तर मग त्रास द्याचा विचार सुद्धा उद्भवत नाही.


●●●●●●●


माझ हे लिहण्या मागे तुला बस एकच सांगणं आहे की पगलू माझं खरंच तुझ्यावर फार प्रेम आहे . एकदा स्वतः देखील तू विचार करून बघ पहा जमत असेल तर बघ , आपला असा अनोळखी असून देखील भेटणं आणि नंतर ती घट्ट मैत्री होणं खरंच हा एक "best life lesson" आहे . निदान माज्यासाठी तरी,

आणि हो अजून एक मी तुला त्या दिवशी पाहता क्षणी तुझ्याकडे आपोआप ओढल्या गेलो होतो. (पहिली वहिली भेट :- Hotel Ashok Final interview Round , जिथे आपली भेट झाली unofficially)


●●●●●●●


जर तुला काही संशय असेल माझ्यावर तर तू त्यांना जे मला चांगल्याने ओळखतात त्यांना माज्याबद्दल काही पण , कधी पण माझ्याबद्दल विचारू शकते , की मी कसा आहे स्वभावाने म्हणजे कडेल तुला only if you want (general आणि professional life मध्ये ) like असं कुणाला पण पाहताच क्षणी search करून त्या व्यक्ती ला असा आपलं friend बनवणारा .

मी असं काही कधी पण केल नाही किंवा करणार ही नाही कारण माझे तत्व आणि माझे विचारच मला हे असं काही करू नाही देत , पण i know that आज कालचे पोरं करतात असा मजाक , पण मी तुला एकच सांगेल मी फक्त आणि फक्त प्रेम केला आहे तुझ्यावर , तुझ्या स्वभावावर , तुझ्यातल्या तू ला , तुझ्या हसण्यावर , तुझ्या लाजण्यावर आणखी बरंच काही इथे सांगायला देखील शब्द कमी पडत आहे तुझ वर्णन करतो म्हटलं तर.


●●●●●●●


माहीत आहे मला आता ह्या सगळ्या गोष्टी ला आता काही देखील अर्थ उरला नाही मी फार उशीर केला स्वतः ला तुझ्या समोर Express करण्यात ही माझी चूक मी मान्य करतो मी.


●●●●●●●


पण आता जेव्हा तुला सगळं काही सुरवातीपासून सांगतच आहे तर एकदाचं ऐकून घे माझं की मी कसा अमुक-तमुक विचार केला आपल्याबद्दल ते ऐकून घे बास एकदाचं . तर मी आपल्या बद्दल असा विचार केला होता , की मला जसं job लागेलं तस मी तुला propose करणार.

आणि ते कसं करणार त्या साठी देखील मी प्लांनिंग करून ठेवली होती .

थोडक्यात काय ते सांगतो तुला सांगण्याचं प्रयत्न करतो इथे ...


मस्त cool अश्या संध्याकाळी with रेड roses इन my Hand with your favourite pineapple flavour cake along with loads of KitKat on it आणि White मध्ये त्या cake वर छान अश्या सुवाच्य अक्षरांमध्ये लिहल असेल.....

" Sweetheart WILL yoU B MINE PLEASE ".


●●●●●●●


आणि तुला surprise म्हणून एक peach कलर आणि black वाला अशे दोन पार्टी वेअर गाऊन तुला gift द्यायचे and after that मस्त फुल week नुसतं धमाल celebration With new-new गिफ्टस on each single day.

जेणे करून तुला देखील ते दिवस कायम आठवणीत राहील संपूर्ण आयुष्यभर , आपले ते सोनेरी दिवस , त्या दिवसातला आपला प्रेम ते त्या चिंब अश्या पावसाड्यात वाहणाऱ्या नदी सारखं असेल , जशी नदी मस्त पावसाचा आनंद घेत , त्या चिंब सरींना जसं स्वतात रुझवते , आणि कशी ती त्या पावसाड्यात तुडुंब भरून वाहते अगदी तसचं असेल आपला ते प्रेम कायम.

माहीत आहे मला तुला हे सगळं जरा फनी , आणि थोडा Filmy देखील वाटत असेल , पण पगलू हे सगळंच सगळं खर आणि genuine आहे , मला अगदी असच same 2 same करायचं अस ठरवलं होतं मी , मला बाकी काही जास्त नको , बस मला माझ्या मनापासून थेट माझ्या पगलू च्या मनापर्यंत पहुचायचं आहे ..


●●●●●●●

7 Days 7 Colors of Celebration like the colors of rainbow

【 " Only for yoU sweet " 】


1) गोल्ड Ring विथ pink ऍण्ड व्हाईट स्टोन on it.

2) gold neckless with the same Your initials in it.

3) pair of fastrack sunglasses.

4) candle light dinner with old red wine and then dance on calm music

5) तुला जाणून घेण्याचं प्रयत्न करेल मी , तुझ्या सर्व क्षणात (सुख दुःख सर्वात ) मला तुला बस कायम haapy आणि hapening पाहायचं आहे तुझ्या मनात मला माझी इतकी जागा बनवायची आहे की तू स्वतः हक्कानं मलाच सगळ्या गोष्टी सांगशील

6) हा दिवस तुज्या साठी राखीव तू म्हणशील ते आणि तू म्हनशील तसं करूया अगदी बिंदास तुला हवा तस जग , तूला कुणाची बांधीलखी नाही की मी तुज्या वर प्रेम करतो म्हणून तू माझी property झाली आहे असा नाही होत पण , मला तुला माझ्या प्रेमाने जिंकायला नक्की च आवडेल पगलू

7) night out on juhu beach●●●●●●●


I know हे जरा funny , थोडं बालिश आणि फिल्मी देखील वाटत असेल पण हे असा सगळं मी पूर्ण प्लांनिंग करून ठेवली होती.

पण ,

तू त्या दिवशी ते सांगून माझं सगळं काही उध्वस्त केल , आणि हो अजून एक तरी मला त्यात तुझी काही देखील चूक नाही वाटत कारण मी तुला कधी च माझ्या भावनां काही clear असा सांगितलं च नाही आणि अजून एक

प्रेम हे कुणावर , कधी पण आणि कुठे पण होऊ शकते.

पण तरीही एकच सांगेल तुला शेवटी

I LOVE yoU janu , more than myself.....


●●●●●●●


माहीत आहे मला जगतांना आयुष्य हे आपलं , अडत नाही कुणाचं कुणावाचून , वेळ निभावून नेते सगळं काही बरोबर , मात्र जर का सोबत कुणाची लाभली या जीवनात तर जगण्याला एक वेगळंच वळण मिळते , एक वेगळाचं आधार मिळते ,

एक अजून

तू माझं माझ्या या आयुष्यात केलेलं पहिला-वहिला प्रेम आहे आणि ते कायम तसंच राहणार कारण १ली गोष्ट हीच खऱ्या अर्थाने आयुष्यातल्या नवनवीन गोष्टींना सुरुवात करवून देत असते आणि ती कधी पण कुणासाठी बदलता येत नाही

" म्हणूनच मला कुणाचं पहिलं प्रेम होण्यापेक्षा त्या व्यक्तीच शेवटचं प्रेम व्हायला आवडेल "

" पत्राच्या शेवटीं दोन ओळी खास तुझ्यासाठी-आपल्यातल्या भावनांसाठी "


" इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी

साक्षी ला केवळ उरते डोळ्यातील पाणी ,

डोळ्यातून वाहे माझ्या कधी प्रेम प्रीति..

अखेरचे येतील माज्या हेच शब्द ओठी

शेवटी काही ही असो मी केली फक्त प्रीति "


मला हक्क नाही असं काही म्हणायचं पण तरी ही मी तुला म्हणेल की आपलं समजून ये परत जमलं तर मी वाट पाहत आहे या आशेने की येशील तू परत माझ्या आयुष्यात.


●●●●●●●


राहू नाही शकत ,नाही जगू शकत मी अशे जुने clishes मारणार नाही कारण तुला अगोदरच सांगितल आहे

शेवटी काय तर एकच सांगेल तुला " मागे वळून आपल्याला पाहता येते आणि ते तसं फार सोपं पण जातं , पण समोर जाणं देखील तितकंच गरजेच असतं " , हे ब्रीद वाक्यच माझ्या मते खऱ्या खुऱ्या आयुष्य जगण्याची महती सांगून जाते.


एकदा परत I LoveYou very much पगलू


Direct Dil Se Dil tak


तुझ्या प्रतिक्रियेच्या वाटेत ....

                                                                          

                                      तुझाच-
फक्त तुझाच असं नाही म्हणार कारण प्रेम हे कधी पण , कुणावर पण आणि कसं पण होऊ शकते...........
●●●●●●●


Note :- *ही निव्वळ काल्पनिक गोष्ट आहे आणि जर का यात कुठे ही काही साम्य आढळल्यास तर तो केवळ योगायोग समजावा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance