STORYMIRROR

Hole Sandeep

Romance

4  

Hole Sandeep

Romance

माझी मेत्रीण

माझी मेत्रीण

2 mins
501

प्रत्येकाच्या आयुष्यात एक मैत्रीण असतेच जी.. हक्काने रागावते आणि कधी कधी उगीच अबोला ही धरते, अन जिला मनवायला नाकी नऊ येतील अशी नखरे नेहमीच करत असते, असीच काहीसी गोंडस, लबाड, मस्तीखोर एक मुलगी आहे. ती म्हणजे तु.. हो हो तुच, तु मला नेहमीच समजून घेतेस आणि समजावून सांगते... थोडीशी आळशी तर आहेसच त्यात काय तिळमात्र प्रश्न नाही पण तेवढीच हुषारही आहेस, बरेच दिवस जर मी तुझी आठवण काढली नाहीच तर तुझे आपोआप मेसेजेस येतात "ओय ,रागावला नाहीस ना आणि प्लिज सॉरी " अशी cute शी smile  देउन... उगीच काळजी करुण हक्क गाजवत असतेस

कसं आहे ना आयुष्यात आपले बरेच मित्र असतात....मस्ती करताना हसताना खेळताना आपल्या सोबत असतात .पण आयुष्यात ना एक तरी मैत्रीण असतेच, मित्र तर साथ देतात पण मन मोकळा होईपर्यंत बोलायला मैत्रीण असावीच..*ती मुळात आपली गर्लफ्रेंड किंवा बहीण नसतेचं, फक्त मैत्रीण असते*... नेहमी आपल्या सोबत असते अस. नाहीये ... 

सोबत नसून सुद्धा ती सतत सोबत असल्याचा भास हा नेहमीच राहतो.

मनातले सीक्रेट तु नेहमीच शेयर करतेस आणि हळूच माझे सीक्रेट काढून घेतेस.....आयुष्यात कधी तु दूर जाऊच नये अस सततं वाटत, माझी तु खूपच स्पेशल मैत्रीण आहेस जिच्यावर मी कायम हक्क गाजवतो, तुला माझ नावही व्यावस्थित घेता येत नाही नेहमीच ओय माकड ओय येड्या म्हणत आसतेस.


मला कायम मोटीवेट करतेस, जसे आपले ( स्वामी समर्थ महाराज) म्हणतात ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे... तसाच काहीसा कान मंत्र मला देत राहते ( तु टेंशन नको घेऊस होईल सर्व ठिक मी आहेना तुझ्या सोबत ) मला नेहमी गाईड करतेस . मी कितीही चुका केल्या तरीही त्या चुकांवर दुलश्र करतेस तुझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवता येईल एवढी खास आहेस तु, माझ्या आयुष्यात कोणताही प्रसंग आलं तर मी कायम तुझ्या सोबत राहील असं म्हणणारी माझी नम्रता गोजिरी साजरी थोडी क्यू थोडी स्वीट थोडी परफेक्ट थोडी बोर्ड पण संस्कारी थोडी क्रेझी आणि फक्त माझी.. आणि कायम माझीच आहेस तु... लव यु नम्रता... my sweet friend


खरंच फार नशीबवान असतात ते लोक यांच्या आयुष्यात अशी एक मैत्रीण असते... मित्र तर खूप असतात जवळचे पण त्याहूनही जवळची असते ती मैत्रीण 


लवकरच भेटु ..... खुप मिस करतोय मी तुला ....

तुझा मित्र


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance