STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

2  

Aruna Garje

Tragedy

गुंता

गुंता

1 min
16

"अहो! तो का रडत आहे? त्याच्या हातात मोबाईल द्या. लगेच शांत होईल."

आता मुलालाही समजले थोडसं रडले की मोबाईल मिळतो. आई-बाबाही मुलाचे गुणगान करतांना मुळीच थकत नव्हते.

     पण आता मुलगा 'अ‍ॅडिक्ट ' झाला की त्याला खाणेपिणे, अभ्यास, झोप कशाकशाचे भान नाही. आता गुंतून राहण्याचा गुंता सोडविण्यासाठी मानसोपचार तज्ञाचे सल्ले घेणे सुरू आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Aruna Garje

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

Similar marathi story from Tragedy