Arati Kadam

Romance Fantasy Others

2  

Arati Kadam

Romance Fantasy Others

चंद्रमुखी - भाग ३

चंद्रमुखी - भाग ३

6 mins
124


काय दादा कसा गेला मग आजचा दिवस....करण. 😊


मस्त, खूपच छान... निखील. 😊😛


व्हा काही खास का मग... करण त्याला डोळा मारत बोलला. 😛😛


नाही आणि हो पण.आता नाही सांगणार वेळ आली की सांगेल. निखीलही हासतच बोलला. 😊😜


बर जशी आपली इच्छा... करण बोलतच रूम मध्ये निघून गेला. 😒


राञी जेवण करून बेड वर पडल्या पडल्या करण गाडीबद्दल विचार करत होता की गाडी पंच्चर कशी झाली. मी कॉलेजला घेवून गेलो तेव्हा तर व्यवस्थित होती मग.. असाच विचार करत असतांना त्याला काहीतरी आठवल व तो रागातच उद्या बघेन म्हणून झोपून गेला. 😡😡


****


सकाळी आशूला जाग आली ते तीला पडलेल्या स्वप्नाने. तिचे पूर्ण कपडे घामाने ओले झाले होते व तीला दरदरून घाम फूटला होता. 😰😰😰तिचा श्वास जनू अडकून बसला होता. 😨तेवढ्यात तिथे रमाबाई तिला उठवण्यासाठी आल्या. 


अ.. हो होते तयार आलेच मी आवरून तू नाश्ता रेडी ठेव.. म्हणत आशू आंघोळीला निघूनही गेली. 😕😕


मग काय रमाबाईही लगेच खाली आल्या. घाईघाईत आवरून व नाश्ताही घाईतच करून आशू तशीच कॉलेजला जाण्यासाठी निघून गेली. मध्ये रस्त्यात तिने नेहाला ही सोबत घेतले. आशूला बघताच नेहाला समजले की काहीतरी झालाय. 😟पण तीने काही विचारले नाही व तशीच शांत बसून राहीली. कॉलेजला पोहचल्यावर आशू आपल्याच विचारात होती. म्हणून तीने शायनच्या गाडीच्या पार्कींग जागेवर तीची गाडी लावली. नेहा काही बोलेल तेवढ्यात शायना कार घेवून आली व पाहील तर आशू गाडी लावत होती. 😡😡


शायना - what the hell..?😡😡😡


तिच्या आवाजाने आशू दचकली व मागे वळून पाहीले तर शायना रागाने लाल झाली होती. 😨😨


शायना - are you mad. ? मी तूझ्याशी बोलतेय. 😡😡


शायना - हि गाडी इथून काढायची. लगेच आताच. 😡😡


आशू - का काय झाले? आशू काही न समजून बोलली. 😒😒


शायना - हो ही पार्किंग माझी आहे. इथे फक्त माझी गाडी लावली जाणार. 😡😡


शायना - किती down market लोकांना कॉलेज वाल्यांनी घेतलय. यांना ना क्लास असतो, ना काही अक्कल... बूलशीट. 😡😡


आशू हे सगळ ऐकूण रागातच येते व गाडी तिथून काढतच नाही व रागातच शायना कडे पाहते. 😡😡


शायना - काढना तूझी खटारा पटकन आणि हो बाजूला😡 .


आशू - नाही काढणार काय करणार. मी गाडी काढतच होते पण तूच भलतशलत बोलायला लागली. शिवाय आम्हीही पार्किंग फी भरली आहे तर आमच्याही गाड्या आम्ही लावू शकतो. शिवाय तूझ्या नावाच certificate नाहीये इथे की तूझीच गाडी पार्क करशील अस.... 😡😡😡


शायना - मूर्ख काही manners नाहीये तूझ्यात त्यात तूझे कपडे पाहीले का असे म्हणत तीने आशू भोवती एक गोल राउंड मारला. रेड कूर्ती आणि ब्लाक लेगिंन्स व दोन्ही combination मधली ओढणी गळ्यात टाकलेली. असे कपडे तर आमचे मोलकरीनही नाही घालत समजल. आणि I think आता हे सगळ तू घरी जावून तूझ्या आई बाबांना सांगेल व रडत बसशील. हा हा हा ...😡😡😀😀😀


आशू - हो बरोबर आणि तूमच्या कडे तर असे फाटके कपडे घालतात ना. आशू शायनाच्या dress कडे बघत बोलली. 😡तूला माहीतेय असे फाटके कपडे आम्ही शिवून गरीबांना देतो जेणेकरून त्यांची मदत होईल.😛 तूमच्या सारखे नाही लगेच फेकून द्यायला.😏 आणि हो सांगेन मी माझ्या आई बाबांना कारण मी कोणतीच गोष्ट त्याच्यापासून लपवत नाही. त्यांच्यासोबत नेहमी असते.😊 ते सूद्धा दिवसभर काय करता काय नाही ते सर्व मला आणि माझ्या बहीणीला सांगता. 😊आई बाबांनासोबत time spend करायला किती आनंद मिळतो ते तूम्हाला कूठे कळेल. 😊😊शिवाय तूम्ही बोलण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्यांच्याकडे वेळ नसेल.😡 समजल बेबी हव तर try करून बघ. बाय...😡😡 म्हणत आशू नेहाला घेवून निघून गेली. पण तिथे जमलेले प्रत्येक जण आशू कडे पाहात होते. व त्यात करण सूद्धा होता. व तो गालातच हसत तिथून निघून गेला. 😊😊


सूरवातीचे दोन लेक्चर ऑफ होते मग नेहा व आशु कँटीन मध्ये येवून बसले. बाकीचे friend मागून येत होते. 


नेहा - आशू किती बोललीस ग तू शायनाला .तूझ तर अभिनंदन करायला पाहीजे. पण तू आई बाबांन बद्दल बोलली ते अस नको बोलायला होत ग. 😒😒


आशू - खर सांगू हासणार नाही ना.. 😞😨


नेहा - नाही ग बच्चू बोल ना काय झाल. 😊


मग आशू तिला लहानपणापासून पडणार्या स्वप्नाबद्दल तिला सांगते .त्यात तिला आज पडलेले स्वप्न पण सांगते.की तीने स्वप्नात कोणालातरी मरतांना पाहीलय. कोणीतरी कोणाच्या पोटात चाकू खूपसून मारतेय पण कोण ते तीला कळल नाही कारण चेहरे पूर्ण धूकांमध्ये होते. म्हणून भिती वाटतेय मला. 😰😰😰


नेहा - अग त्यात हासण्या सारख काहीच नाहीये. कधी कधी पडता असे स्वप्ने .तू दिवस भर अश्यात एखाद्या गोष्टीचा करत असशील विचार किंवा एखाद्या पिच्चर मध्ये पाहीला असेल. नको tension घेवूस. 😊😊


आशू - असू शकेल. 😞


तेवढ्यात बर्फ पडायला लागले व आशू तिच tension विसरून गेली. 😊


आशू - नेहा बर्फ बघना किती मस्त आहे. 😊😊


नेहा - हो माहीतेय बर्फच तर आहे. शिवाय देहरादून मध्ये नेहमी पडत असतो बर्फ ,शेवटी हिमायल प्रदेश आहे ना. 😛😁


आशू दोन्ही हात पसरून गोल गोल फिरायला लागली. 😊


आशू - हो पण मी पहील्यांदा याचा अनूभव घेतीय आणि ही खूप मस्त feeling आहे. तू जा मी येते थोड्यावेळात. 😊😊


नेहा तिथून जावून परत कँटिन मध्ये येवून बसली. तर आशू अजूनही तशीत हात पसरून फिरत होती. तेवढ्यात वारा सूटला व तीची ओढणी हवेत उडू लागली. तशी ती ओढणी पकडण्याचा प्रयत्न करत होती पण वार्यामूळे ओढणी पूढे पूढे जात होती व आशू तिच्या मागे. तेवढ्यात ओढणी एका मूलाच्या चेहर्यावर येवून पडली. तसे त्या मूलांने चेहर्यावरून ओढणी काढली व मागे बघणार तेवढ्याच त्याला पैंजणांचा व बोलण्याचा आवाज आला. 😊😍


आशू - sorry ते वार्यामूळे ते हवेत उडत आले. 😞😞


तसा तो मूलगा मागे वळला तर आशू बघतच राहीली कारण तो करण होता. 😳😳


करण पूढे आला व तीच्या डोळ्यात बघतच ती ओढणी तिच्या गळ्यात टाकली. आशू तर जस कोणी मंतर केलेय अशी उभी होती. 😊😍😍


करण - माझी कार काल का पंच्चर केली. 😒


कार पंच्चर असे शब्द ऐकताच ती भानावर आली व मनातच. 😨😨

हे देवी मैय्या काय हे काय वाचवल तर आज पकडवल का पण... 😰😰


आशू - ते प मी.. न ना.. नाही केले. बोलली व तसेच मागे वळली व पटापट चालू लागली. 😰😰


करण - खोट बोलताय तूम्ही, तूम्हीच कार पंच्चर केलीये. म्हणत तो आशूच्या पूढे येवून उभा राहीला आणि पाहतो तर काय आशू हात जोडून डोळे बंद करून बडबडत होती. 😀😛😛


आशू - हे देवी काय हे आता काय करू तूच वाचव मला यातून. 😰😰


तसे करण ने चूटकी वाजवली .तसे आशूने एकच डोळा बारीक उघडून पाहीला. खरतर करणला हासूच येत होत. 😀😀पण तो स्वःताला शक्य तेवढ शांत ठेवत होता. 😒


करण - हम्म बोलताय ना का केली कार पंच्चर. 😏


आशू - त त ते काल कॉलेजला येतांना तूम्ही मला टक्कर मारून व overtake क क करून गेला होता व मी पडता पडता वाचले होते म्हणून रागातच मी कार पंच्चर क क केले sorry व ती तशीच पळून गेली. 😰😰


तर करण तीला पाठमोरी पळतांना पाहत होता. मध्येच आशूने त्याला पलटून पाहीले व परत पूढे पळतच निघून गेली. 😛😛😍


करण - अरे काय मूलगी आहे. काल माझी गाडी पंच्चर करण काय, सकाळी शायनाला सूनवण काय आणि आता एखाद्या उंदिरने मांजराला पाहील्यावर उंदीर जस घाबरत तस घाबरण काय, खूपच different आहे. एक वेगळीच ओढ जाणवत आहे. 😍😍पण नाही मला लांब राहीले पाहीजे .माझ्या आयूष्यात कोणालाच जागा नाही आता. 😞😞


kajal (Kaju)

करण - हम्म बोलताय ना का केली कार पंच्चर. 😏


आशू - त त ते काल कॉलेजला येतांना तूम्ही मला टक्कर मारून व overtake क क करून गेला होता व मी पडता पडता वाचले होते म्हणून रागातच मी कार पंच्चर क क केले sorry व ती तशीच पळून गेली. 😰😰


तर करण तीला पाठमोरी पळतांना पाहत होता. मध्येच आशूने त्याला पलटून पाहीले व परत पूढे पळतच निघून गेली. 😛😛😍


करण - अरे काय मूलगी आहे. काल माझी गाडी पंच्चर करण काय, सकाळी शायनाला सूनवण काय आणि आता एखाद्या उंदिरने मांजराला पाहील्यावर उंदीर जस घाबरत तस घाबरण काय, खूपच different आहे. एक वेगळीच ओढ जाणवत आहे. 😍😍पण नाही मला लांब राहीले पाहीजे .माझ्या आयूष्यात कोणालाच जागा नाही आता. 😞😞


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance