Arati Kadam

Action Fantasy Others

3.5  

Arati Kadam

Action Fantasy Others

चंद्रमुखी - भाग २

चंद्रमुखी - भाग २

5 mins
171


सकाळपासून घरात धावपळ चालू होती. आणि ती होणारच ना आज आशूचा कॉलेजचा पहीला दिवस होता. त्यामूळे सगळीकडे धावपळ चालू होती. रमाबाई किचन मध्ये तीच्या साठी नाश्ता बनवत होत्या. माया व आशू तयार होवून खाली आल्या. व आशूने पटापट घाईतच नाश्ता संपवला व आपली बँग उचलून व गाडीची चावी घेवून कॉलेज साठी पसार. 😛😛


संभाळून जा ग... रमाबाई दाराजवळ येत बोलल्या. 😨😨


हो नक्की... आशू गाडी चालू करत बोलली व निघूनही गेली. 😊😛


किती धावपळ करते ही पोरगी.. माया. 😨😨


तू घे आई मला एका ठिकाणी जायचे आहे. interview साठी मी होते रेडी... माया. 😊😊


तर दूसरीकडे आशू गाडी चालवत कॉलेजचा विचार करत होती. कस असेल कॉलेज, विद्यार्थी कसे असतील. पण तिला एका गोष्टीच वाईट वाटत होत. देहरादूनला येवून आज जवळजवळ एक महीना झाला तरी बर्फ पडलेला नव्हता. तीला तो अनूभव घ्यायचा होता. 😞😞असाच विचार करत ती गाडी चालवत होती. की मागून येणार्या कारने तिला धडक दिली व overtake देवून निघून गेली. आशू पडता पडता वाचली व तीने एकदम गाडी थांबवून त्या कारचा नंबर पाहीला......... जर का गाडी कूठे दिसली तर ती काय करेन तिलाच माहीत नव्हत. तीने स्वःताच्या रागाला शांत केले व गाडी चालू करून कॉलेजला गेली. 😡😡😡


कॉलेजला आल्यावर तीने गाडी पार्क केली व ती तीथून जाणार तेवढ्यात तीला मगाची कार दिसली व तीच्या चेहर्यावर राग दिसू लागला. 😡😡तीने इकडे - तिकडे पाहीले न लगेच बँगेतून एक पीन काढून त्या कारच टायर पंच्चर केले व तिथून निघून गेली जसे काही झालेच नाही. 😛😛कॉलेजचा पहीला दिवस म्हणून ती कॉलेज बघण्यासाठी इकडे - तिकडे जावू लागाली. तेवढ्यात तीला एक मूलगी धडकली.😟


you idiot दिसत नाही का... 😏😏


sorry ते घाईतच होते... आशू. 😞😊


हो, hi I am aashika.... आशु.😊😊


hi मी नेहा... नेहा. 😊😊

  

Fy. b.com....नेहा. 😊😊


हे मी पण त्याच वर्गात आहे.. आशू. 😊😊


हो का मस्त मग friends म्हणत नेहाने हात पूढे केले.😊


मग दोघीगी त्यांच्या classroom ला आल्या व एकाच बँचवर बसल्या. 


तेवढ्यात बाकीचे ही विद्यार्थी आले. 


hi... नेहा. 😊

नेहा, सागर, नैना व राज हे सगळे आधीपासूनच या कॉलेजचे student होते. त्यांनी अकरावी व बारावी याच कॉलेजला केलेली. 😊


अरे ही आशू नवीन आलेली कॉलेजला.. नेहा. 😊


हँलो... आशू. 😊


हाय... सागर. 😊


तेवढ्यात नैना व राजही आले त्यांचीही ओळख करून दिली नेहाने. एकूण आशूला कॉलेजचा पहील्याच दिवशी चांगले मिञ भेटले. तेवढ्यात कॉलेजची मॉडेल व मूलांची जान शायना आली व तिच्या चमच्याही तिच्या सोबत आल्या. 😏😏

शायनाच लक्ष आशूकडे गेले. 😏


हे आपल्या कॉलेजला गरीबी आली का की कूठूनही उठून मूली येवू लागल्या... शायना. 😒😒😏


आशूला भांडण करायचे नव्हते म्हणून ती शांत बसून होती. पण शायनाच बोलन त्यांच्या मिस. सायली मँमने ऐकले व त्या मध्ये येत बोलल्या. 😡😒😒


मी आशिका. मी पूण्याची, माझे बाबा पुलिस ऑफिसर आहेत. मला बारावीला 90.75 / पडले होते. माझ्या बाबांची बदली झाली म्हणून आम्ही इकडे आलेलो... आशू. 😊😊

नवीन जुने विद्यार्थी एकत्र होते म्हणून. 


सागरला सांगायला सांगीतले तसे सागरला टसका लागला. 😛😛


नो नो आता जूने नाही नवीन कारण हवे... मँम हसतच बोलल्या .मग पूर्ण वर्ग हायायला लागला. 😛😛😳


हा सागर निबांनिया यांचे वडील खूप मोठे business man आहेत. त्यांचा हा एकूलता एक मूलगा आहे ... नेहा आशूला बोलली. 😊

आशूने फक्त स्मितहास्य केले. 😊

जसा सागर जागेवर बसला तशी शायना उभी राहीली. मी शायना असे म्हणताच ती दाराकडे एकटक बघायला लागली.😍 ती काय पूर्ण वर्ग दाराकडे पाहायला लागला. कारणही तसच होत.😍😍 red ti-shirt त्यावर black जिन्स व black jacket .गोर्यारंगाला पूरेसा असा रंग कपड्यांचा. त्यात black शूज, चेहर्यावर कोणतेच भाव नाही. फक्त एक रागाची लकीर.😍😍 पण डोळे गहीरे ज्यात खूप काही लपून होते हे आशूच्या नजरेतून सूटले नाही. 😒😒


May i come in ma'am.... 😡😏


पहिल्याच दिवशी लेट. असे रोज रोज नाही चालणार. पहीलाच दिवस आहे म्हणून सूट दिली येवू शकतो आत. नवीन admission आहे का. 😒😳


हो... 😏

सांग मग तूझ्याबद्दल... मँम. 😊


मी करण सिंगानिया. अमर सिंगानियाचा मूलगा. मला बारावीला 92/ होते. आता मी बसू शकतो का.. करण. 


पहिला लेक्चर असच संपला. व बर्याच लेक्चरला सरांनी व मँमनी , विद्यार्थीबद्दल जाणून घेण्यातच कॉलेजचा पहीला दिवस गेला. कॉलेज सूटले तसे नेहा व आशू सोबतच निघाले कारण नेहाचा स्टॉप हा आशूच्या घराच्या आगोदर होते. मग काय आता रोज सोबत यायचे आणि जायचे असे दोघींनी ठरवले. 😊😊आशू व नेहा पार्किंगला आले व आशू गाडी काढण्यासाठी मध्ये आली तर तीची नजर परत त्या कारवर गेली. तर ती कारसूद्धा तिथेच होती. तिने इकडे तिकडे पाहीले तर कोणीच नव्हते फक्त करण येतांना तिला दिसला.😰😰 त्याच्या मागे मागे बर्याच मूली फिरत होत्या पण त्याने त्यांच्याकडे लक्षच दिल नाही .जसजसे तो येत होता तसतसे आशू मनोमन देवाला विनवत होती. 😏😏


मेले मी आता काहीच खर नाही माझ. पळ आशू त्याच लक्ष जर तूझ्याकडे गेले ना तर काहीच खर नाही.म्हणत आशूने लगेच तीची गाडी काढली व सूसाट बाहेर आली. जिथे नेहा उभी होती. मग तिथून दोघी लगेच निघाल्या घरी जाण्यासाठी.😰😰😰


****


माया सूद्धा तिच्या interview च्या ठिकाणी पोहोचली. पण interview अजून चालू झाले नव्हते म्हणून ती बाहेर बसून wait करत होती. तेवढ्यात तिथल्या रिशेपशिनिस्ट ने एक एक करून interview द्यायला पाठवले. आता मायाचा नंबर आला मनात देवी मैय्या ला आठवत ती मध्ये गेली. 😊


May I come in sir.... माया? 😊


इतक्या वेळ निखिलने लक्ष दिले नव्हते पण आता तिला प्रश्न विचारण्यासाठी त्याच लक्ष माया कडे गेले आणि तो बघतच राहीला. light pink colour चा टॉप त्यावर black लेगिंन्स. केस एकञ करून बो बांधलेला. पण तरीही दोन बटा निघून तिच्या चेहर्यावर येत होत्या. तो तर तिला बघतच राहीला. लेकअपचा लवलेश नाही तरी सूद्धा किती सूंदर दिसते ही.. निखील. 😍😍


सर काय झाले ..माया. 😊


मग असेच interview विषयी व कंपनी विषयी काय काय माहीत आहे असे दोन चार प्रश्न विचारून तीला बाहेर पाठवण्यात आले. 


बाहेर येताच मायाने एक दीर्घ श्वास घेतला. व घटाघट पाणी पिले.😰 थोड्यावेळाने सगळ्यांचे interview झाले. व पंधरा मिनटाच मायाला तिची selection झाल्याच शिवाय अजून दोन जणांचे selection झाले होते.😊😊 माया आनंदातच घरी जाण्यासाठी निघाली. पण निखील तिला बघत होता. 😊त्याला ती खूप आवडली होती ते म्हणतात ना love at first sight तसेच. 😍😍

तर निखील हा सिंगानीया industry चा मालक व अमन सिंगानिया यांचा मोठा मूलगा. आणि करण चा मोठा भाऊ. मायाने घरी जाता जाता पेढे घेतले व ती घरी आली व घरात आल्या आल्या आशूला घेवून गोल गोल फिरवू लागली. 😍😊


आशू आशू guess what.... माया आनंदाने म्हणाली. 😊😊


जा यार हिच नेहमी आपल असच असत यार... माया सोफ्यावर बसत रागातच बोलली. 😡😡


आशू तिच्या जवळ जावून पेढ्यांचा बॉक्स घेत बोलली. congrats आता double pocket money भेटणार मला.😛😊


तेवढ्यात मागून रमाबाईने तीचा कान ओढत किती नौटंकी करते ग दिवस भर काही कळत का जा आधी पेढे देवाला ठेव.😡😒


अग आई आताच माझ देवाशी बोलन झाल ते मला बोलल की मला गोड नाही आवडत तसही मला डायबिटीज होईल मग तूच खावून घे म्हणून मी घेतला हा बॉक्स... आशू आपला कान सोडवत बोलली.😛😛😛


अस का थांब तूला दाखवते.. असे म्हणत माया व आशू पळतच देवघरात गेल्या.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Action