भेट सागराशी
भेट सागराशी


आपल्या आयुष्यात पुष्कळ गोष्टी या प्रथमतः घडतात, आणि त्या काही खास घटनांमुळे चिरकाल स्मरणात राहतात. मी शालेय जीवनात कधीच सहलीला गेलो नाही. कॉलेजात असताना पहिल्यांदाच कोकणात सहलीला गेलो. पहिल्यांदाच तो अथांग समुद्र पहिला. कोकणचा तो नयनरम्य भाग आणि ते सगळं वातावरण माझ्यासाठी नवीनच होतं. त्या सहलीत घडलेली एक घटना या अंतर्गत लिखाण असेल.