STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

4  

Aruna Garje

Tragedy

असाही आजार

असाही आजार

1 min
322


"आई, बाबांना आज पोलीसांच्या गाडीत का नेत आहेत?त्यांना नेण्यासाठी तर ऑफिसची मोठ्ठी गाडी येते ना." 

यावर मुलाला ती काय बोलणार आणि काय सांगणार? 

फक्त अश्रू भरल्या डोळ्यांनी ती एवढेच म्हणू शकली - 

"हो रे बाळा! भ्रष्टाचार नावाचा संसर्गजन्य आजार झाला की हीच गाडी न्यायला येते."

    

   


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Aruna Garje

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

Similar marathi story from Tragedy