अलक
अलक
"दृष्टी"
आज "दृष्टी" या अंधनिवासी शाळेचे आज उद्घाटन अतिशय उत्साहाने केले गेले...
तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांच्याच डोळ्यात आज वेगळीच चमक दिसून येतं होती...
बालपणी डोळ्यांच्या संसर्गामुळे अंधत्व मिळालेल्या त्याची बुद्धिमत्ता मात्र डोळस होती अंधत्वावर मात करून ब्रेल लिपीला जन्मास घालून अंध व्यक्तीच्या जीवनात त्याने प्रकाश पाडला.
आम्रपाली (आमु )
मुंबई
