आयुष्य
आयुष्य
नशिबात आलेले सगळे अनुभव जगलेले जीवन आणि प्रत्येकाचा त्या आयुष्याला पाहण्याचा दृष्टीकोन सहवास मोह प्रेम राग द्वेष माया ममता प्रतिशोध पश्चात्ताप वैर दुस्वास केलेली प्रत्येकाने एक शर्यत आणि त्या नंतरकेलेला अहंकार अभिमान गर्व प्रत्येकाचा स्वभाव चारित्र्य बाळवलेला मी पणा त्यातूनच असलेला स्वाभिमान मान सन्मान प्रशंसा आत्मसन्मान आपली निर्भर्त्सना निर्भरता आपल्यातील भय खंत आणि जीवनातील प्रत्येक पैलूवरील प्रत्येकाचे स्वभाव हे माणसातील भय आणि समानता कशी जाणवून देते दिलेले आयुष्य हे आपण किती रंगानी भरतो याचे सादरीकरण प्रत्येकाची अपेक्षा इच्छा आकांक्षा आत्मीयता आत्मभान हृदययाला रडवणारी अशी कथा जी प्रत्येकाचे आयुष्य सांगते
