STORYMIRROR

Yogesh Khalkar

Classics

3  

Yogesh Khalkar

Classics

वसंत

वसंत

1 min
298

वसंत ऋतू आहे

सृष्टीची नवलाई

आम्रफळाच्या सुगंधाने आसमंत

बहरून जाई

मधुर स्वराने कोकीळ

ताना घेेेई

उष्ण वातावरणात जीव

पोळला जाई

मन पर्जन्य सरींना

साद देई


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics