STORYMIRROR

Pavan Kamble

Romance

3  

Pavan Kamble

Romance

तूच माझ्या...

तूच माझ्या...

1 min
179

तुच माझ्या दिलाची राणी

कर ना तू माझ्याशी प्रेमाची वाणी..


लिहीन मी तुला कवितेत माझ्या

सांग कधी येशील तू भेटीला माझ्या..


दूर तू अशी का सजणी

मला रोज छळते ही आठवण तुझी..


मी मागतो हात तुझ्या बापाला तुझा

सांग तू प्रेमाची मला देशील का सजा..


पवन हा तुझा तुझ्यासाठी जागून

तुझ्याशी कवितेत बोलतोय सदा..


या लातूरच्या नगरती तू येशील कधी

तुझ्या वाटेवरती तुझी वाट पाहत 

माझी नजर रोज शोधतेय तुला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance