तुझ्या मनाशी..
तुझ्या मनाशी..
जुळवून तू आता ग सखे
माझ्या मनाला तुझ्या मनाशी..
मी प्रेम केलं ना तुझ्या रुपाशी
प्रेम आहे तुझ्या प्रेमानं भरलेल्या मनाशी..
जुळवून तू आता ग सखे
माझ्या मनाला तुझ्या मनाशी..
मी प्रेम केलं ना तुझ्या रुपाशी
प्रेम आहे तुझ्या प्रेमानं भरलेल्या मनाशी..