तावात
तावात
गावात तू माझ्या मागे फिरत होती
इथले रंग पाहून बदलली प्रेमाची नीति
माझं निर्मळ प्रेम विसरून
तू फिरतेस तावात....
माझ्या प्रेमाची हार तुझ्या गळ्यात
कोणासोबत तू फिरतेस मेळ्यात
माझेच प्रश्न आज आहेत
तुझ्या लबाड विचारात....

