STORYMIRROR

Sanjay Ronghe

Romance

3  

Sanjay Ronghe

Romance

सूर्याने मज केले जागे

सूर्याने मज केले जागे

1 min
300

स्वप्न तुझे ते गोड किती

फुलली मनात माझ्या प्रीती ।

वाटे मजला सांगू कसे मी

स्वप्नात अपुली जुळली नाती ।

हरवून गेलो कुठे कसा ग

हात तुझा मी घेऊन हाती ।

रातराणीच्या गंधात न्हालो

हसत होता चंद्रही राती ।

सूर्याने मज मग केले जागे

आभास सारे अनोखी प्रीती ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance