सरल
सरल
चांगलं-वाईट तुला ना कळे
देखाव्याच्या मागे तू का पळे
आज तुझं कोणासोबत सरलं....
एक गोष्ट लक्षात ठेव
आजही मी तुला मानतो देव
माझं प्रेम तू कुठे नेऊन पुरलं....
चांगलं-वाईट तुला ना कळे
देखाव्याच्या मागे तू का पळे
आज तुझं कोणासोबत सरलं....
एक गोष्ट लक्षात ठेव
आजही मी तुला मानतो देव
माझं प्रेम तू कुठे नेऊन पुरलं....