STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

सही

सही

1 min
212

सखे माझ्यासारखं तू 

जग तर सही 

बर्फावर बसून तू प्रेमाचा 

जाळ शेक सही 


आता उरलं

काही नाही 

मला तुझा चेहरा एकदा 

दाखव तर सही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance