STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

2  

Jaishree Ingle

Romance

सबंध

सबंध

1 min
3.2K

पाहून चेहरा लपवू नको 

राहून राहून नखरे दाखवू नको 

मी तुझ्याशी प्रेमाचा सबंध जोडला....


माथ्यावर अटकळ्या आणून 

चिडवतेस नाक वाकडं करून 

अगाव स्वभाव तुझा मला भिडला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance