STORYMIRROR

Mitali More

Romance

4  

Mitali More

Romance

सौंदर्य तूझं.....

सौंदर्य तूझं.....

1 min
534

सजून बसल्या अप्सरा त्या

रंभा,मेनका,उर्वशी

सौंदर्याच्या लेन्या वीना

तु इतकी सुंदर कशी?

राग तूझा सप्तरंगी

त्याला तरी काय म्हणू जणू,

इत्तूश्या नाकावरती सजून बसला

इंद्रधनू हास्य तुझे खळखळणारे

धवलशंखाचा नाद तो

थिरकणार्या पावलांना

बासरीने साद देतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance