साठवण
साठवण
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.9K
कोणी जन्माची आठवण देतं
कोणी दुःखाची साठवण देतं
कधी खात होते माझ्या शपथा
आज मला भावनाही मारे लाथा
कोणी जन्माची आठवण देतं
कोणी दुःखाची साठवण देतं
कधी खात होते माझ्या शपथा
आज मला भावनाही मारे लाथा