सारं हरलं....
सारं हरलं....
तुझ्यासाठी मी किती मुलींची तोडली मनं
काही नको तूच दौलत तूच माझं धन
घाबरत नाही मी माझं तुझ्यासाठी सारं हरलं....
खूप कष्टानं तुझं प्रेम मिळवलं
हातात जे होतं ते तुझ्यासाठी गमावलं
माझी जिद्द तुझ्यासाठी सगळ्यांना सोडलं....

