Tulsidas Bhoyar
Romance Tragedy Fantasy
सांज ही आठवणींची
सांगता भरून आली
भरून असलेली सांज ही
नि:शब्द मुग्ध ही वाहली
वाहिली ती आसवे
काठ ही ते तोडली
आसवांच्या रंगातही
रंगुन ही ती मंदली
साथ हो तुझा तो
अलगद सांज ही व्याहली
सांज भयाच्या साजनी
मंद भयाने वाहिली
सांज ही आठवणी...
मितवा
राजसा
मुलीसामोरील वास्तव प्रश्न मुलीसामोरील वास्तव प्रश्न
पाऊस, प्रियकर, आठवणी पाऊस, प्रियकर, आठवणी
खवय्याचे प्रेमगीत खवय्याचे प्रेमगीत
मनाच्या खोल गाभाऱ्यात दडून बसलेल्या आठवणी मनाच्या खोल गाभाऱ्यात दडून बसलेल्या आठवणी
धुंद गारव्यात, कोसळतांना रिमझिम पाऊस सरी अंगा - प्रत्यंगात लावून प्रेमाची आग, जाळायचा गजरा धुंद गा... धुंद गारव्यात, कोसळतांना रिमझिम पाऊस सरी अंगा - प्रत्यंगात लावून प्रेमाची आग, ज...
आठवण तुझी आल्यावर....... आठवण तुझी आल्यावर.......
पांढऱ्या मोगऱ्यालाही कधी कधी स्वप्न,रंगाचे पडते... पांढऱ्या मोगऱ्यालाही कधी कधी स्वप्न,रंगाचे पडते...
दुरून दुरून प्रेम करणारयांची संख्या काय कमी आहे ! त्यात तुझं नाव काढल्यावर लाजणारी मीही एक असेल. दुरून दुरून प्रेम करणारयांची संख्या काय कमी आहे ! त्यात तुझं नाव काढल्यावर लाजण...
प्रेमाची बेधुंद भावना प्रेमाची बेधुंद भावना
वाटले होते मजला......... वाटले होते मजला.........
प्रेमाचा गुंता आणि उरस्फोट प्रेमाचा गुंता आणि उरस्फोट
पावसात गाडी बंद पडल्यानंतर छत्री धरणारी प्रेयसी पावसात गाडी बंद पडल्यानंतर छत्री धरणारी प्रेयसी
तू आणि मी ही फक्त ‘कल्पना’ नसुन ती ‘सत्यात’ असावी . . .आयुष्यभर त्या सोनेरी क्षणाला, “ एकमेकांची ” स... तू आणि मी ही फक्त ‘कल्पना’ नसुन ती ‘सत्यात’ असावी . . .आयुष्यभर त्या सोनेरी क्षण...
आठवणीमुळे मनाची झालेली अवस्था आठवणीमुळे मनाची झालेली अवस्था
पहिल्या पावसाने आणि प्रियकराच्या आठवणीने जीवाची होणारी घालमेल पहिल्या पावसाने आणि प्रियकराच्या आठवणीने जीवाची होणारी घालमेल
मनातील भाव निसर्गाने जाणले मी सुन्न झाले. मनातील भाव निसर्गाने जाणले मी सुन्न झाले.
एका प्रेयसीचे प्रेमपत्र एका प्रेयसीचे प्रेमपत्र
प्रिय व्यक्तीशिवाय झालेल्या विरहाच्या वेदना प्रिय व्यक्तीशिवाय झालेल्या विरहाच्या वेदना
आयुष्य कळीसारखे फुलत जाने आयुष्य कळीसारखे फुलत जाने
म्हणून थांबणार आहे त्याच वळणावर........... म्हणून थांबणार आहे त्याच वळणावर...........