रितीचा
रितीचा
तुझ्या जाण्यानं माझं स्वप्न हरवलं
आज लिहून तुझ्यावर कविता मी कळवलं
मी तुझ्यासाठी तिरस्कार करतो
जगाच्या चाली रितीचा
देवही परेशान मला पाहून
तू एकदा घे मला गळ्याला लावून
तूझ्या माझ्या प्रेमात आला
सखे अडथळा जातीचा.....
