STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

2  

Jaishree Ingle

Tragedy

राहणारा

राहणारा

1 min
2.7K

तुझ्या दारावरची फुलं 

सुगंध देतात 

तुझ्या गच्चीवर येऊन पक्षी 

चिव चिव करतात 

या लोकांच्या गर्दीमध्ये 

मी एकटा राहणारा...


आठवण येतो का तुला 

आठवण येतो का तुला 

तो मुलगा तुझ्या मागे पुढे 

फिरणारा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy