Vishal patil Verulkar
Romance
एक फूल सांगून गेलं
मी तुझी प्रिया
तुझ्यावाचून करमत नाही
धडके माझा जिया
रंगपंचमी
चांदणी
जोडी
सांग?
मागणी
स्वप्न
मीरा
आठवण
आतुरता
कॉपी
जुन्या आठवणी जुन्या आठवणी
अशीच राहावी तुझी साथ राहू दे जन्मोजन्मीची प्रीत एकांताच्या त्या धुंद क्षणी तुझ्याचसाठी गाते प्रेम... अशीच राहावी तुझी साथ राहू दे जन्मोजन्मीची प्रीत एकांताच्या त्या धुंद क्षणी तु...
प्रेम कशावर करावे? प्रेम कशावर करावे?
तुझ्या डोईवर दुधाचा माठं सखे अवघड वळणाची वाट तोल सांभाळ जरा रस्ता नाही बरा - तुझ्या डोईवर दुधाचा माठं सखे अवघड वळणाची वाट तोल सांभाळ जरा रस्ता नाही बरा -
तुला सुखी पहावे ,हे का आमचे चुकले दिन रात एक करुनी चिमणी तुला आम्ही घडवले. तुला सुखी पहावे ,हे का आमचे चुकले दिन रात एक करुनी चिमणी तुला आम्ही घडवले.
मनाचे आणि कळीचे फुलने मनाचे आणि कळीचे फुलने
वाटते मज पुन्हा जन्म यावा हा अन तुझ्याच पोटी जन्म घ्यावा ... तू यशोदा अन मी लाडका कान्हा आश्वासीत... वाटते मज पुन्हा जन्म यावा हा अन तुझ्याच पोटी जन्म घ्यावा ... तू यशोदा अन मी ला...
अग झालं झालं हलू नको आता पिन लागेल ग बाई तुझ्या नादात माझ्या हाता. अग झालं झालं हलू नको आता पिन लागेल ग बाई तुझ्या नादात माझ्या हाता.
अाकाशाचा ठाव दाखवते ती प्रुथ्वीचा गर्भ सार्याच स्रुष्टीचा कसा उलगडून टाकते मर्म ती येते आणि म... अाकाशाचा ठाव दाखवते ती प्रुथ्वीचा गर्भ सार्याच स्रुष्टीचा कसा उलगडून टाकते ...
मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे. मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे.
फोफावत आली खबर मजला तुझे चालू झाले वरसंशोधन गडबडलो पण लगेच सावरलो देवासमोर घातले लोटांगण फोफावत आली खबर मजला तुझे चालू झाले वरसंशोधन गडबडलो पण लगेच सावरलो देवासमोर घा...
जर कधी हे प्रेम भंगले, तडा जाऊनी जरी दुभंगले, शाप तु माझा घेऊ नको. अन तुही मला गं देऊ नको|| जर कधी हे प्रेम भंगले, तडा जाऊनी जरी दुभंगले, शाप तु माझा घेऊ नको. अन तुही मल...
तसंच, अगदी तसंच तू मला एकदा स्पर्श केल्यानंतर मी त्या स्पर्शाला विसरूच शकत नाही... तसंच, अगदी तसंच तू मला एकदा स्पर्श केल्यानंतर मी त्या स्पर्शाला विसरूच शकत ...
माझे माहेर सुंदर जणू आनंदाची सर जीव सुखावतो जिथे असा प्रीतीचा सागर माझे माहेर सुंदर जणू आनंदाची सर जीव सुखावतो जिथे असा प्रीतीचा सागर
प्रेमाचा गुंता आणि उरस्फोट प्रेमाचा गुंता आणि उरस्फोट
मनातील गुजगोष्टी मनातील गुजगोष्टी
का पाहसी असा नयन मजवरी रोखुनी, आवेग श्वासांचा आवरता, अश्रू ओघळती हुंदक्यांनी. का पाहसी असा नयन मजवरी रोखुनी, आवेग श्वासांचा आवरता, अश्रू ओघळती हुंदक्यांनी.
त्या अर्ध्या अतृप्त तेची सल अजुनी सलते ग वेडावले मन माझे आजही तुलाच शोधते ग . त्या अर्ध्या अतृप्त तेची सल अजुनी सलते ग वेडावले मन माझे आजही तुलाच शोधते ग .
प्रेमाच्या प्रवासाचे गुज प्रेमाच्या प्रवासाचे गुज
पावसाचा प्रसंग आणि निरोप पावसाचा प्रसंग आणि निरोप