STORYMIRROR

Vikas Waghmare

Romance

2  

Vikas Waghmare

Romance

प्रीत तुझी माझी

प्रीत तुझी माझी

1 min
138

हृदयाशी प्रीत फुलवावी

मनाशी फुलासारखी उमलावी 

प्रीतीचा हा नाजुक बंध जपावी

प्रीत तुझी माझी सोनेरी सजावी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance