STORYMIRROR

Sunayana Borude

Romance Fantasy

3  

Sunayana Borude

Romance Fantasy

प्रेमाचा पारिजात

प्रेमाचा पारिजात

1 min
403

स्मृतींचे पारिजात बहरलं

जसं रोमरोमी उभरलं

स्मृती गंधात न्हाऊन

मनाच्या अंगणी बरसलं

प्रीतीच्या या श्रावणमासी

ऋतू बरसला प्रेमाचा

गंध मोहवून गेला

स्पर्श जसा चाफ्याचा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance