STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

2  

Jaishree Ingle

Romance

पळून

पळून

1 min
145

मी सागर प्रेमाचा तू माझी नदी 

प्रेम तुझ्यावर खरं सांगतो अगदी 

अशी जाऊ नको तू दूर दूर पळून...


सखे तू जन्माचा माझा हात धर 

तुझ्यावर तू उपकार कर 

तुझं प्रेम मिळवलं दिवस-रात्र जागून...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance