फक्त तुझ्यासाठी......
फक्त तुझ्यासाठी......
धूंद प्रेमाच्या धूंद राती
साथ तुझी हवी हात तुझा हाती..... चांदण्यांच्या नजरकैदेत
काजवे लुकलुकती
रातकीडे गाती.....
चल स्वप्नातंच बांधूया
साता जन्माच्या गाठी.....
मी जगावं तुझ्यासाठी अन्
तू जगावं माझ्यासाठी.....