STORYMIRROR

vanita borkar

Romance

4  

vanita borkar

Romance

पहिला पाऊस आणि तो

पहिला पाऊस आणि तो

1 min
339

कुणाला ही पूर्वकल्पना न देता येणे

हे पावसाल चांगले जमते..

याच पावसात मग एक सुंदर प्रेमकहाणी जन्म घेते l 

आजही आठवते ती संध्याकाळ टीप टीप करत 

चालू झाली होती बरसात ...

आडोशाला उभी होते

अंगावरचे पाणी मी झटकत होते

होता नजरानजर त्याच्याशी 

उरात धकधक होते....

क्षणभर मलाच मी विसरले होते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance