पेपरवर
पेपरवर
1 min
81
ना मी तारे तोडण्याची
गोष्ट करतो
तू बोलली होतीस म्हणून
मी हॉटेलमध्ये कष्ट करतो
अगं तुझ्यामुळे माझं नाव
छापून येतं न्यूज पेपरवर....