STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

पाहतेस

पाहतेस

1 min
162

सगळं विसरून मी तुझं दुःख 

तुझ्या नावी केलं मी माझं सुख 

तू का स्वप्न पाहतेस माझ्याविना...


सखे माझं मन एक चोर आहे 

तुझी नटखट अदा एक मोर आहे 

तू कुठे सजतेस सवरतेस माझ्याविना....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance