ओढणीत
ओढणीत
बसून अंगणात वाट पाहतेस
गालातल्या गालात तू हसतेस
परीहून प्यारं तुझं सावळं रूप
कोणापासून ओढणीत लपवतेस....
उभा असतो मी तुझ्या वाटेत
वाहून जा माझ्या प्रेमाच्या लाटेत
तुझा नटखट स्वभाव आवडतो
तू गं किती लबाड बाता करतेस....

