STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

नाचत फिरे....

नाचत फिरे....

1 min
286

अगं तू का मरतेस माझ्या शायरीवर 

तू माझं नाव लिहीलं मनाच्या डायरीवर 

हातात घालून बांगड्या तू नाचत फिरे....


राणी माझ्या सोबत तुझी लग्नाची आस 

मी केला ना कधी तुझ्या प्रेमाचा ध्यास 

माझ्या प्रेमाचं तू गोड गीत का गात फिरे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance