मराठी पाऊल...( चारोळी.)
मराठी पाऊल...( चारोळी.)


संकटात असतो आम्ही पुढे
अन् दाखवितो मराठी बाणा !
मराठी पाऊल पडते पुढे
नसतात त्या नुसत्या वल्गना.....
संकटात असतो आम्ही पुढे
अन् दाखवितो मराठी बाणा !
मराठी पाऊल पडते पुढे
नसतात त्या नुसत्या वल्गना.....