मन
मन
वाटते की उठुनिया....
यावे तुझ्या समिप....
नजरेत घालुनी नजर...
मांडावे सारे गणितं....!
भावनांना द्यावी
करुनी मोकळी वाट....
सांगावे सर्व तुजला....
मनी किती प्रश्न आहेत दाट...
थोडे सुख देऊनी तुजला....
तुझे थोडे दुःख घ्यावेसे वाटते....
मी तुझ्याच सवे आहे.... असे
निर्भीडपणे सांगावे वाटते...!
कौतुक करणारे कुणी,
नाही भेटले तरी चालेल...
सांत्वन करणारे कुणीतरी,
भेटले पाहिजे.....
मला, 'आपलं' म्हणणारे नको,
कुणी मला 'माझं' म्हणणार
पाहिजे....!!

