मला प्रपोज करायचा आहे
मला प्रपोज करायचा आहे
आज प्रपोज डे आहे म्हनुन मला प्रपोज करायचाय . का कुनास ठाऊक पण मला प्रपोज करता येत नाहि कसा करायचा असतो प्रपोज....??
कसा का असेना # पन मला करायचाय . मि तुझ्यावर खुप प्रेम करतो म्हनु का ... ?? नाहि त्या पेक्षा मि तुझ्यासाठी काय करु....?? नको मि माझ्या पद्दतीने तुला प्रपोज करनार...
हे बघ मला तुझ्या कडुन काहिच नकोय तु मला शेवट पर्यन्त साथ देनार का ..? तुझे दूख; मला वाटुन घ्यायचे आहेत मला तुझे दूख; देनार का...? हवे तर माझे प्रण मि तुझ्या साठी # अर्पण करतो पन ते घेऊन तु तरी काय करनार...? नको मि ते प्राण मग तु जगनार कुना साठी ..? मि गेलो तर तुझ्या आठवणीत राहिल तेवढेच ना म्हनशिल ऐक वेडा मुलगा होता कविता करायचा , खुप मस्ती करायचा , खुप हसवायचा , तु मग माझ्या साठी दोन अश्रु गाळशिल हो ना .? ते जाऊदे पन मला तुझ्या सोबत राहायचयं , तुझं - माझं ऐक स्वप्नाच घर बाधांयचय , त्या मध्ये आपले प्रेम सदा बहरत राहिल . हो ना ..?? हे बघ मि साधारण मुलगा आहे मला बाकीच्या सारख स्टाईल मारायला मुळीच आवडत नाहि . मि तुझ्या साठी चंद्र, तारे पण आनू शकत नाहि , मला तुझ्या साठी जिव पण् देता येनार नाहि कारण तो खुप किंमती आहे मला ऐकदाचं जन्म मिळालाय तो व्यर्थ देनार नाहि मला बाकीचे पन माझे स्वप्न पुर्ण करायचे आहेत .हे बघ तु होकार देनार असशिल तर मि तुझ्यावर येवढे प्रेम करेल कि तुला तुझ्या आई वडीलांच प्रेम सुध्दा आठऊ देनार नाहि . कोनि केल नसेल असं प्रेम तुझ्यावर मला करायचय...
आणि महत्वाचं म्हनजे मि तुझे सर्व लाड पुरऊ शकत नाहि कारण तेवढे मि कमावत नाहि , कष्ट केले तर मला संध्याकाळी जेवायला मिळते जे काहि मिळते त्यातचं तुझं समाधान असेल हे तुला मंजुर आहे का ..? माझ्या कडे महेल नाहि ऐक छोटिशी झोपडी आहे त्यात तुला झोप लागनार कि नाहि हे मला माहित नाहि पन नाहि झोप लागली तर तुला मि माझ्या मांडीचा लोड करुन तुझ्या त्या लांबसडक केसांना कुरवळत झोपवेल . पन् तुझी साथ मला माझ्या जिवनाच्या अंतिम क्षनापर्यन्त हवि आहे . देनार का .,,,??? तुझ्या डोळ्यात मि कधी अश्रु सुध्दा येऊ जेनार नाहि . दूख तुझ्यापर्यन्त यायला चार वेळा विचार करेल कि हिला कुठल्या गोष्टिचा येवढा आनंद आहे. मि तुटक्या फुटक्या कविता करतो ते तु मि तुझ्यावरचं करेल . तुला मि नेहमि हॉप्पी ठेवनाच्या प्रयत्न करेल .
बाकीचे मुल love you बोलतात मला तस जमत नाहि . माझं तुझ्यावर खरचं खुप प्रेम आहे का कुनास ठाऊक पन मला तुझ्याविषई प्रेमाच्या फिलिंग येतात ,खरं सागायचं तर मि जेवायला बसलो तर मला जेवन जात नाहि , लिहायला बसलो तर लिहता येत नाहि , वाचायला बसलो तर मन लागत नाहि , झोपलो तर झोपहि लागत नाहि , मला वाटतय खरचं हे प्रेम तर नाहि ना ...? म्हनुन मला तुझ्याशी बोलताहि येत नाहि कारण मि मनातल्या भावना व्यक्त करायला खुप घाबरतो..... हे तुलाहि चांगलच ठाऊक आहे ..
जीवनात खर प्रेमतर एकदाच होत आणि मलाही झालाय प्रेम तुझ्यावर तुझ्या हसण्यावर तुझ्या बोलण्यावर खरच वेडा झालोय फ़क्त तुझ्यासाठी तुझ प्रेम मिळविन्या साठीतुला कायमचच माझी बनवण्यासाठी जेव्हा पासून पाहिलय तुला मी फ़क्त तुझाच होउन गेलोय फ़क्त एकच कमी आहे तुझी माझ्या जीवनात येण्याची येशील ना ?????
मला माझ्या प्रपोजचा होकार दिला नाहि तरी चालेल पण् ईशाऱयातुन सागंशिल ना...???? हो बोल किंवा नाहि मि नेहमि आनंदि राहिल .
पण् खरचं सांगतो तुला मि तुझ्यावर खुप प्रेम करतो..
माझं येवढ वाचल्या नंत्तर तु ऐवढ फक्त लक्षात ठेव
तुझ्यावर प्रेम करतो म्हणूनमला वेडा समजू नकोस ...माझ्या प्रेमाला तु आज तराजूत तोलू नकोस ...तुझं सर्व ऐकतो म्हणूनमला नौकर समजू नकोस ...तुझी वाट बघतो म्हणूनमला प्रवासी समजू नकोस ...तुझा विचार करतो म्हणूनमला नेता समजू नकोस ...हसून तुझ्याकडे पाहतो म्हणूनमला जोकर समजू नकोस ...माझं प्रेम, प्रेम आहेत्याला झिरो समजू नकोस ...
प्रेमाला माझ्या तुहो किंवा नाही म्हणायला वेळ फार लावू नको आयुष्य फार थोडे आहे असंच संपून जाईल गं ..,... रूसलीस तु कधी तर मनवेन मी तुला गं अबोला फार धरू नको आयुष्य फार थोडे आहे असंच संपून जाईल गं ...सुख आणि दु : खात मी साथ तुला देईन गं विचार फार करू नको आयुष्य फार थोडे आहे असंच संपून जाईल गं ...वाट तुझ्या होकाराची बघून मला थकऊ गं आयुष्य फार थोडे आहे असंच संपून जाईल गं ...
मग ठरव काय बोलायचं तुला तर....तु हो बोल किंवा नाहि मला काहिहि मान्य असेल...

