STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

लकी

लकी

1 min
382

तुझी चढती जवानी आहे

तू करतेस मनमानी आहे 

तुझ्यात वेडा झालो मी 

विसरलो सारं बाकी...


अगं माझ्या मागे खूप मुली 

तू आहेस सखी मनाने खुली 

तुला पाहून जगतो तुझा 

सावळा रंग माझ्यासाठी लकी...


माझ्यासारखे राणी मिळेना तुला 

संगम तुझाच आहे कळेना तुला 

काय भारी दिसतो प्रेमाचा 

खडा तुझ्या नाकी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance