STORYMIRROR

Sanjay Ronghe

Tragedy

3  

Sanjay Ronghe

Tragedy

लेक पडावी सुखात

लेक पडावी सुखात

1 min
209

विचार एकच लेक पडावी सुखात

राहील ना मी थोडासा दुःखात।


समाजाची चिंता असे डोक्यात

असो वा नसो पैसा खिशात।


करायचे लग्न ब्यांडच्या ठोक्यात

वस्ताद सासरचे दुषणं देण्यात।


कमी नको पडायला काही कशात

उधळतो पैसा नी डुबतो कर्जात।


इज्जत प्यारी दिसते डोळ्यात

असह्य झाले तर फास गळ्यात।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy