STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

लाजून घे......

लाजून घे......

1 min
334

केली माझ्यावर तुझ्या प्रेमानं अशी कृपा 

जिवाहून प्यारी आहेस तू गं मला रूपा

राणी जरा गालातल्या गालात तू हसून घे......


तुझ्या मागे फिरून मला एक वर्ष झालं 

होकार ही मिळेना माझं मन बेहाल झालं 

माझ्या प्रेमाचा तू एकदा विचार करून घे.....


कधी फिरशील माझ्या हातात हात घालून 

बघ माझं गाव राणी खांद्याला खांदा लावून 

मला पाहताच नजर खाली करून लाजून घे......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance