Sanjay Ronghe
Fantasy Inspirational
मनात कायम असे
किरण आशेचा ।
सदा आपल्या तोऱ्यात
असर तो नशेचा ।
मनात हाव वसलेली
धागा तो कशाचा ।
डाव फसतो कधी मग
येई राग हशाचा ।
अशी असतात नात...
काठ
आस
मज ते काय हवे
आसवांनी भिजले...
थंडी थंडी नाव...
जगू दे रे बाब...
चिडीचूप
धुके
नाही म्हणू मी...
मनाच्या आठवांंत थेंब शिंपडून गेला मनाच्या आठवांंत थेंब शिंपडून गेला
आभासी प्रेमापेक्षा घरची लक्ष्मी बरी, जाळे टाकून खोटे होते फजिती बुरी आभासी प्रेमापेक्षा घरची लक्ष्मी बरी, जाळे टाकून खोटे होते फजिती बुरी
सुरावटीचे धवल चांदणे, निमग्नतेवर अंथरितो सुरावटीचे धवल चांदणे, निमग्नतेवर अंथरितो
विसरून भय आजाराचे, डोलू लागली मनात कणसे विसरून भय आजाराचे, डोलू लागली मनात कणसे
जिथे नांदे सुखशांती, त्या निर्जन ठिकाणी ने जिथे नांदे सुखशांती, त्या निर्जन ठिकाणी ने
धरणाखाली गेले काल शेत माझे राहिले गाव आज एकटे अबोल धरणाखाली गेले काल शेत माझे राहिले गाव आज एकटे अबोल
वसशील आठव बनून तू गं रमणी, त्या पिंपळ पर्ण जाळी वसशील आठव बनून तू गं रमणी, त्या पिंपळ पर्ण जाळी
सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही, थोडसं समजून घे ना मला सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही, थोडसं समजून घे ना मला
समाधान रूजले पक्के आनंद गवसला समाधान रूजले पक्के आनंद गवसला
हीच भक्तीरूपी गीतेची आरती, प्रसादरूपी माधुरी प्रासादी यावी हीच भक्तीरूपी गीतेची आरती, प्रसादरूपी माधुरी प्रासादी यावी
रिमझिम रिमझिम श्रावणात या, चिंब भिजून सोबत राहावे। विसरुन सारे देहभान मी, स्पंदनात रोमांच असावे॥... रिमझिम रिमझिम श्रावणात या, चिंब भिजून सोबत राहावे। विसरुन सारे देहभान मी, स्...
साऱ्या ब्रह्माण्डी घुमे, एकच नाद जणू साऱ्या ब्रह्माण्डी घुमे, एकच नाद जणू
थकतात माझ्या आई बहिणी तेव्हा थकतात माझ्या आई बहिणी तेव्हा
खूप केला विचार तरी विषय सापडेना... खूप केला विचार तरी विषय सापडेना...
दरवर्षी बहरणारी ही सुंदर प्रेमकहाणी दरवर्षी बहरणारी ही सुंदर प्रेमकहाणी
जेव्हा फसशील संकटात नि मारशील मला हाक... जेव्हा फसशील संकटात नि मारशील मला हाक...
दृश्य मनोहर कोकणाचे, भुरळ मनाला घालणारे दृश्य मनोहर कोकणाचे, भुरळ मनाला घालणारे
हिंदू मुस्लिम नको आता, माणूस म्हणून करुणेचं बीज पेरु हिंदू मुस्लिम नको आता, माणूस म्हणून करुणेचं बीज पेरु
पाऊस तू अन् पाऊस मी, पाऊस शब्द पाऊस हमी पाऊस तू अन् पाऊस मी, पाऊस शब्द पाऊस हमी
...तरीही ह्या भुईला नित्य वर्षी लागलेली असते त्या पावसाची ओढ ...तरीही ह्या भुईला नित्य वर्षी लागलेली असते त्या पावसाची ओढ