STORYMIRROR

Deepti Naykodi

Romance

3  

Deepti Naykodi

Romance

खूप Special आहेत ह्या कविता...

खूप Special आहेत ह्या कविता...

1 min
349

खूप Special आहेत ह्या कविता माझ्यासाठी

कारण त्यामध्ये "तो" असतो.


माझ्या आयुष्याच्या पुस्तकामध्ये कुठेही नसणारा "तो",

माझ्या कवितेच्या प्रत्येक पानामध्ये मात्र नक्की असतो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance